Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रह
Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रह
एकीकडे शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे...मंत्रिमंडळात सहभागी होणार का, यावर शिंदेंनी संध्याकाळी निर्णय देऊ, असं स्पष्टीकरण दिलं होतं... मात्र अजूनही शिंदेंच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम आहे. काल दिवसभरात दोनवेळा फडणवीसांनी शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिंदे गृहमंत्रिवर अडले असल्याचं कळतंय. दुसरीकडे सरकारमध्ये सामील व्हावं यासाठी शिंदेंचे आमदार आग्रह धरत आहेत. त्यामुळे शिंदे आज शपथ घेणार का हा प्रश्न आहे.























