एक्स्प्लोर
Benefits Of Books Reading : मोबाईल कधिच पुस्तकांची जागा घेवू शकेल? पुस्कक वाचण्याचे फायदे जाणून घ्या.
Benefits Of Books Reading : मोबाईल कधिच पुस्तकांची जागा घेवू शकेल? पुस्कक वाचण्याचे फायदे जाणून घ्या.
(Photo Credit : pixabay)
1/10

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात पुस्तकं वाचकांची संख्या वेगाने कमी होतेयं. पण स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि त्यावर घालवलेला वेळ कधीच पुस्तकांची जागा घेऊ शकत नाही.(Photo Credit : pixabay)
2/10

अनेकांना पुस्तक वाचण्याचा छंद असतो तर, अनेकांना याचा कंटाळा येतो. पण तम्ही कधी पुस्तक वाचणाचे फायदे एकले आहेत का? जाणून घ्या पुस्तक वाचल्याने काय फायदे मिळतात. (Photo Credit : pixabay)
3/10

पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञनात भर पडते हे आपल्या सर्वांना माहित आहेच पण या व्यतिरीक्त अनेक फायदे आहेत पुस्तके वाण्याचे. जाणून घ्या जाणून घ्या कोणते आहेत हे फायदे. (Photo Credit : pixabay)
4/10

पुस्तक वाचण्याचा छंद माणसाला आनंद आणि मानसिक समाधान तर देतोच पण, या सोबतच पुस्तक वाचल्याने मानसिक आणि भावनिक आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
5/10

पुस्तकांच्या माध्यमातून आपण एका जागी बसून जगभरात प्रवास करू शकतो. या सोबतच आपण इतिहास, समाज, संस्कृती या सगळ्याची सविस्तर माहितीही मिळवू शकतो.(Photo Credit : pixabay)
6/10

पुस्तक हा समाजाचा आरसा असतो असे आपण अनेकदा एकले असेलच. पण असेही म्हटले जेते की, पुस्तकात जगाचं प्रतिबिंब बघायला मिळतं.(Photo Credit : pixabay)
7/10

अनेकांसाठी पुस्तक वाचणं कंटाळवाणं असू शकतं. मात्र काही लोकांना पुस्तकं अतिशय रंजक वाटतात. पुस्तकं वाचल्याने माहितीत भर पडते. आणि आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. (Photo Credit : pixabay)
8/10

तसेच हेल्थलाईन च्या वृत्ता नुसार, एका संशोधनात आढळलं की विद्यार्थ्यांच्या तणावाच्या पातळीवर हसू आणि योग्य ज्याप्रकारे प्रभाव टाकतो. याच प्रकारे 30 मिनिट वाचन केल्याने रक्तदाब, हृदयाची गती, आणि मेंदूवरही सकारात्मक प्रभाव पडण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
9/10

रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी तज्ञही दैनंदिनीत वाचनाची सवय समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. तसेच पुस्तके आपल्यामध्ये लोकांच्या वेदना समजून घेण्याची आणि त्यांच्याविषयी संवेदना जागवण्याची भावना बळकट करण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
10/10

लोक साहित्यिक पुस्तकं वाचतात तेव्हा त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या जगण्यातील चढउतार सखोलपणे समजून घेतात. सोबतच दुसऱ्यांच्या भावना आणि जग समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होत असते. (Photo Credit : pixabay)
Published at : 20 Jan 2024 02:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























