एक्स्प्लोर
Best Tvel Pces In Aodhya : तुम्ही पण जाताय अयोध्येला? मग या सुंदर हिल स्टेशनलाही भेट द्या
Best Tvel Pces In Aodhya : तुम्ही पण जाताय अयोध्येला? मग या सुंदर हिल स्टेशनलाही भेट द्या
Best Tvel Pces In Aodhya
1/10

जानेवारी 2024 चा महिना अयोध्येच्या ऐतिहासिक पानांमध्ये नोंदवला जाणार आहे. कारण अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.(Photo Credit : unsplash)
2/10

22 जानेवारी 2024 रोजी राममंदिरात रामललाच्या प्राणप्रतीष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्तांव्यतिरिक्त इतर धर्माचे लोकही येणार आहेत. (Photo Credit : unsplash)
Published at : 11 Jan 2024 07:05 PM (IST)
आणखी पाहा























