एक्स्प्लोर
'हिरवे हिरवे गार गालिचे…' धुकं, धबधबे आणि हिरवाई; कोकणाचा पावसाळी साज!
पावसाळ्यात कोकण म्हणजे जणू कवीचा काव्यसागरच! ढगांच्या सरींनी झाडं झुलायला लागतात, नद्यांचे पाणी उंचावून वाहू लागतं आणि गावरान रस्त्यांवर धुक्याची चादर पसरते.
कोकण
1/8

कोकणातील पावसाळा हा केवळ निसर्गाचा उत्सव नसून गावोगावच्या माणसांसाठीही आनंदाचा ऋतू असतो.
2/8

पावसाळ्यात कोकणात हिरवाईने नटलेला शालू निसर्गाने पाघरलेला असतो.
Published at : 20 Aug 2025 07:33 AM (IST)
आणखी पाहा























