एक्स्प्लोर
Health Tips : शरीरातीच्या व्याधी दूर करण्यासाठी सुपारी ठरते गुणकारी; फायदे ऐकाल तर, अवाक् व्हाल!
Benefits Of Betel Nut : सुपारी खाणे चांगले नाही असे बहुतेकांना वाटते. पण तसं नसून या सुपारीचे अनेक फायदे शरीराला होऊ शकतात. अशक्तपणा, पचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या आजारांपासून सुपारीमुळे आराम मिळतो.
Benefits Of Betel Nut
1/10

सुपारीचा वापर पान किंवा गुटखा बनवण्याकरता केला जातो. तसेच घरात काही पूजापाठ असेल तरीही सुपारीचा वापर असतोच. मात्र आयुर्वेदात सुपारीचे मोठे महत्व आहे. ही सुपारी शरीराकरता मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे.
2/10

यामध्ये अनेक प्रकारचे आरोग्यवर्धक गुणधर्म आढळतात. मुळाच सुपारी एक औषधी वनस्पती आहे. सुपारीचा उपयोग प्राचीन काळापासून अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. याच सुपारीच्या सेवनाने कोण कोणते आजार दूर होऊ शकतात ते जाणून घेऊयात.
Published at : 20 Sep 2023 02:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























