एक्स्प्लोर
Mothers Day : कधी आहे यंदाचा मदर्स डे? 'मदर्स डे' च्या दिवशी आईचा दिवस करा Special!
आई कधीच कामातून सुट्टी घेत नाही, ती आजारी असली तरी कुटुंबासाठी जेवण बनवते आणि सर्व कामे करते.
मदर्स डे
1/8

आपल्या घराची नेहमी काळजी घेणारी आई, पण तिचे काम फक्त घर सांभाळणे आहे का? तुम्ही नेहमी तुमच्या आईला अशा सर्व गोष्टी करताना पाहिलं असेल जे तुम्हाला कदाचित शक्य नसेल.
2/8

आई कधीच कामातून सुट्टी घेत नाही, ती आजारी असली तरी कुटुंबासाठी जेवण बनवते आणि सर्व कामे करते.
Published at : 09 May 2025 04:09 PM (IST)
आणखी पाहा