एक्स्प्लोर

Home Remedies For Lips: ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; लवकरच दिसेल फरक

Home Remedies For Dark Lips: ओठ हा आपल्या चेहऱ्याचा फार महत्वाचा भाग आहे. सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात. पण काही कारणांमुळे ते काळे पडतात, तर यावर उपाय पाहूया...

Home Remedy For Pink Lips

1/11
ओठ काळे पडण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे धुम्रपान करणे. इतर बऱ्याच कारणांनी देखील ओठ काळे पडू शकतात.

2/11
ओठ काळे पडल्यानंतर बरेच लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात. मुली काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकची मदत घेतात. मात्र ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय देखील करु शकता.

3/11
काकडी ओठांचा काळेपणा कमी करते. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि सिलिका समृद्ध संयुगे ओठ उजळ करतात.

4/11
यासाठी सर्वप्रथम काकडी बारीक करून घ्यावी. नंतर त्याची पेस्ट बनवा, तुम्हाला हवे असल्यास त्यात गुलाबजल टाकू शकता. आता ते ओठांवर लावा. सुमारे 15 ते 20 मिनिटं ओठांवर राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ करा. दिवसातून 2 वेळा हे करून पाहा.

5/11
बीटाने देखील तुम्ही ओठांचा काळेपणा दूर करू शकता. जर तुम्हाला गुलाबी ओठ हवे असतील तर बीट हा उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा गुलाबी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर ओठांसाठी करू शकता.

6/11
यासाठी प्रथम बीट सोलून घ्या. नंतर खवणीच्या मदतीने ते किसून घ्या. आता ओठांवर किसलेले बीटरूट लावा, 15 ते 20 मिनिटं राहू द्या. यानंतर ते पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 2-3 वेळा ही पद्धत वापरून पाहा.

7/11
एलोवेरा जेलने ओठांचा काळेपणा दूर होतो. जर तुम्हाला ओठांचा काळेपणा लवकर दूर करायचा असेल तर यासाठी तुम्ही दररोज एलोवेरा जेलचा वापर करा.

8/11
यासाठी प्रथम एका भांड्यात कोरफडीचा गर घ्या. तो ओठांवर लावून चांगला मसाज करा, सुमारे 10 ते 15 मिनिटं जेल ओठांवर राहू द्या. नंतर कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा पूर्णपणे कमी होईल.

9/11
रात्री झोपायच्या वेळी रोज बदामाचे तेल ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात. मात्र हे तुम्हाला नियमित 15 दिवस करणं गरजेचं आहे.

10/11
बर्फाचा वापर नियमित केला तर ओठांचा काळेपणा दूर होतो. यासाठी तुम्हाला बर्फाने ओठांवर मसाज करावा लागेल. ज्यामुळे ओठांवरील मृत पेशी निघून जातील आणि ओठ गुलाबी होतात.

11/11
गुलाबी ओठ हवे असतील तर मध आणि लिंबू हा एक उत्तम घरगुती पर्याय ठरु शकतो. एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध मिक्स करुन ते ओठांना लावावं. एक तासानंतर लावलेलं मिश्रण साफ करावं. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण लावलं तर तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावाSandeep kshirsagar On Walmik Karad : वाल्मिक कराड दोषी नव्हता मग फरार का झाला?Prajakta Mali on Suresh Dhus : सुरेश धसांनी माफी मागितली, प्राजक्ता माळीकडून प्रकरणावर पडदाWalmik Karad : CID च्या लिफ्टमध्ये जाताच मीडियासमोर हात जोडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर

...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य

Nanded News : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Nanded : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Embed widget