एक्स्प्लोर
Coffee Side Effects : अधिक कॉफी पिताय? मग वेळीच सावध राहा, होऊ शकतात हे गंभीर आजार
Coffee Side Effects
1/7

आपल्यापैकी बरेच जण ऑफिसमध्ये बसून अनेक कप कॉफी पितात. तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल तर सावधान. जे लोक दिवसातून अनेक कप कॉफी पितात त्यांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जास्त कॉफी पिण्याचे काय तोटे आहेत ते जाणून घ्या.
2/7

जर तुम्ही दिवसभरात 3 कप पेक्षा जास्त कॉफी प्यायलात तर त्यामुळे तुमची रक्तदाबाची समस्या वाढू शकते. त्यामुळे कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
Published at : 11 May 2022 07:26 PM (IST)
आणखी पाहा























