एक्स्प्लोर
JN.1 Covid variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंट झपाट्याने वाढत आहे, भीती बाळगू नका, ही खबरदारी घ्या!
JN.1 Covid variant : देशात पुन्हा एकदा कोरोनाने पुनरागमन केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने केसेस आढळून आल्या आहेत. केरळमध्ये ही कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
![JN.1 Covid variant : देशात पुन्हा एकदा कोरोनाने पुनरागमन केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने केसेस आढळून आल्या आहेत. केरळमध्ये ही कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/d9eb79e8cb88e5f40a6635a0403025651703326148303737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
The new variant of Corona JN.1 is increasing rapidly in India,Pexel.com
1/9
![देशात पुन्हा एकदा कोरोनाने पुनरागमन केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने केसेस आढळून आल्या आहेत. केरळमध्ये ही कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/210726955290a3875c8791c01fb34ecb8e88b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशात पुन्हा एकदा कोरोनाने पुनरागमन केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने केसेस आढळून आल्या आहेत. केरळमध्ये ही कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
2/9
![यावेळी कोरोना जेएन.1 चा नवा व्हेरियंट समोर आला आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, आइसलँड, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड्स आणि चीनसह ४० देशांमध्ये या वादळाचा तडाखा बसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/7a04ca2ae26e7463387e6ed416557b1526a6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी कोरोना जेएन.1 चा नवा व्हेरियंट समोर आला आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, आइसलँड, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड्स आणि चीनसह ४० देशांमध्ये या वादळाचा तडाखा बसला आहे.
3/9
![भारतात आतापर्यंत जेएन-1 चे जवळपास 21 रुग्ण आढळले आहेत. ज्याची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना न्यू व्हेरियंट जेएन.1 बद्दल सर्वात मोठी चिंता म्हणजे याची लक्षणे व्हायरल फ्लूसारखीच आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/9918927d11eec668de7f250d242a1f4cc9c15.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात आतापर्यंत जेएन-1 चे जवळपास 21 रुग्ण आढळले आहेत. ज्याची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना न्यू व्हेरियंट जेएन.1 बद्दल सर्वात मोठी चिंता म्हणजे याची लक्षणे व्हायरल फ्लूसारखीच आहेत.
4/9
![ताप,थकवा,खवखवणारा घसा,नाक वाहणे,डोकेदुखी,खोकला,छातीत घट्टपणा,उलट्या होणे,स्नायू कमकुवत होणे हे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणे आहेत .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/230f1843e1dd3d4a7c2d70ca65832bae12721.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताप,थकवा,खवखवणारा घसा,नाक वाहणे,डोकेदुखी,खोकला,छातीत घट्टपणा,उलट्या होणे,स्नायू कमकुवत होणे हे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लक्षणे आहेत .
5/9
![व्हायरल फ्लूची लक्षणे आणि कोरोनाचा नवा व्हेरियंट खूप सारखा असल्याने तो ओळखणे खूप अवघड असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु जर आपल्याला व्हायरल लक्षणांसह मळमळ आणि भूक न लागणे यासारख्या समस्या असतील तर आपण जेएन.1 साठी असुरक्षित असू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/1b5cae09b349455000ab76026b8209eae0b1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हायरल फ्लूची लक्षणे आणि कोरोनाचा नवा व्हेरियंट खूप सारखा असल्याने तो ओळखणे खूप अवघड असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु जर आपल्याला व्हायरल लक्षणांसह मळमळ आणि भूक न लागणे यासारख्या समस्या असतील तर आपण जेएन.1 साठी असुरक्षित असू शकता.
6/9
![ही लक्षणे चार ते पाच दिवस कायम राहतात, अशा वेळी निष्काळजीपणा करण्याऐवजी ताबडतोब जाऊन चाचणी करून घ्यावी. तज्ज्ञांच्या मते, हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीवरही हल्ला करत आहे, पण घाबरून जाऊ नये यासाठी सावध गिरी बाळगण्याची गरज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/cf8e35e93243b6fb51cdb71bf64aebc3c09da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही लक्षणे चार ते पाच दिवस कायम राहतात, अशा वेळी निष्काळजीपणा करण्याऐवजी ताबडतोब जाऊन चाचणी करून घ्यावी. तज्ज्ञांच्या मते, हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीवरही हल्ला करत आहे, पण घाबरून जाऊ नये यासाठी सावध गिरी बाळगण्याची गरज आहे.
7/9
![कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून स्वत:चा बचाव कसा करावा तर स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरून आल्यावर हात नीट धुवा, डोळे, तोंड किंवा नाक नीट स्वच्छ करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/a2c8116ee3cecc344ccea1bd557ac9760e648.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून स्वत:चा बचाव कसा करावा तर स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरून आल्यावर हात नीट धुवा, डोळे, तोंड किंवा नाक नीट स्वच्छ करा.
8/9
![बाधित व्यक्ती किंवा खोकल्यापासून किमान दोन मीटर अंतरावर रहावे.तसेच फोन किंवा गॅझेट्स सॅनिटाइज करत राहा.खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/8711861aae55b8860e6f51349ebf0d0eed900.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाधित व्यक्ती किंवा खोकल्यापासून किमान दोन मीटर अंतरावर रहावे.तसेच फोन किंवा गॅझेट्स सॅनिटाइज करत राहा.खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवा.
9/9
![टीप : लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्यांनी गर्दीत जाणे टाळावे.आणि त्याची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, निष्काळजीपणा टाळा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/23/cba9ac540050f4cf005856ca71b68e0ea4d79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्यांनी गर्दीत जाणे टाळावे.आणि त्याची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, निष्काळजीपणा टाळा.
Published at : 23 Dec 2023 06:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)