एक्स्प्लोर
Coriander Health Benefits : कोथिंबीर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
Coriander Health Benefits : कोथिंबीर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
![Coriander Health Benefits : कोथिंबीर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/cc7d1a257fc306541e00d390a4019934170652968151794_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Benefits OF Coriander
1/10
![कोथिंबीर ही सहसा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच. स्वयंपाक घरात शिजणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाला चव वाढवणारी कोथिंबीर अनेकांच्या आवडीची आहे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/fc4f54d6d9dfa0d3201d1e88cf727769fa7d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोथिंबीर ही सहसा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच. स्वयंपाक घरात शिजणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाला चव वाढवणारी कोथिंबीर अनेकांच्या आवडीची आहे. (Photo Credit : Pixabay)
2/10
![कोथिंबीर ही वाटणासाठी, खाद्यपदार्थांवर गार्निशिंग (सजावटीसाठी) करण्यासाठी आवर्जून वापरली जाते.भाज्यांच्या वाटणामध्ये कोथिंबीर महत्वाची भूमिका बजावते. हिरवीगार कोथिंबीर आपल्या जेवणाचा आस्वाद वाढवते, यात काही शंका नाही.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/4ffb437cac667e26c4cb56900d1b14d932c86.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोथिंबीर ही वाटणासाठी, खाद्यपदार्थांवर गार्निशिंग (सजावटीसाठी) करण्यासाठी आवर्जून वापरली जाते.भाज्यांच्या वाटणामध्ये कोथिंबीर महत्वाची भूमिका बजावते. हिरवीगार कोथिंबीर आपल्या जेवणाचा आस्वाद वाढवते, यात काही शंका नाही.(Photo Credit : Pixabay)
3/10
![पण, कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, अनेक आजारांमध्ये कोथिंबीरचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे मानले जाते. कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. जाणून घ्या कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/35d02126ef55e1538ee024a1f5151d7a31373.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण, कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, अनेक आजारांमध्ये कोथिंबीरचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे मानले जाते. कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. जाणून घ्या कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे.(Photo Credit : Pixabay)
4/10
![डोळ्यांसाठी फायदेशीर : हिरव्या कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन A चे प्रमाण भरपूर असते.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/d3e7afdea9129058823018d16ae221faec219.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोळ्यांसाठी फायदेशीर : हिरव्या कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन A चे प्रमाण भरपूर असते.(Photo Credit : Pixabay)
5/10
![हे व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही कोथिंबीरचा समावेश करू शकतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकेल.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/476e0d35e3946668937236ffa42be4a8188ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही कोथिंबीरचा समावेश करू शकतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकेल.(Photo Credit : Pixabay)
6/10
![रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : कोथिंबीरमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/4e11b5e5dfd19c5f3572d74ce4e7113184196.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : कोथिंबीरमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : Pixabay)
7/10
![या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन C चा ही समावेश आहे. कोणत्याही जंतू संसर्गापासून आपल्या शरिराला दूर ठेवण्याचे काम व्हिटॅमिन C करते. त्यामुळे, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास कोथिंबीर लाभदायी ठरते.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/7bb60ede3617518e908aaec572dfb75fb0eac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन C चा ही समावेश आहे. कोणत्याही जंतू संसर्गापासून आपल्या शरिराला दूर ठेवण्याचे काम व्हिटॅमिन C करते. त्यामुळे, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास कोथिंबीर लाभदायी ठरते.(Photo Credit : Pixabay)
8/10
![किडनीच्या विकारांमध्ये लाभदायी : कोथिंबीर ही किडनीच्या विकारांमध्ये देखील लाभदायी ठरते. अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, कोथिंबीर आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/205fea4139356fbedee1e1fe2079439b01229.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किडनीच्या विकारांमध्ये लाभदायी : कोथिंबीर ही किडनीच्या विकारांमध्ये देखील लाभदायी ठरते. अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, कोथिंबीर आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. (Photo Credit : Pixabay)
9/10
![कोथिंबीरमध्ये असलेल्या पोषणतत्वांमुळे किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोथिंबीरचा समावेश जरूर करावा.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/4f3775db0e0229974655715398df5d38e6ceb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोथिंबीरमध्ये असलेल्या पोषणतत्वांमुळे किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोथिंबीरचा समावेश जरूर करावा.(Photo Credit : Pixabay)
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/911d45b461ab12107fc4a27b00d7a782c5b1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Published at : 29 Jan 2024 05:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)