एक्स्प्लोर
Pregnancy Health : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका असतो
गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)
![गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/5234c64dd9eb30c101e46405acc22eac170825008124994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक महिलेसाठी गर्भधरणेचा काळ हा सर्वात सुखाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. मात्र, हा काळ तितकाच आव्हानात्मक देखील असतो. (Photo credit: Unsplash)
1/10
![या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/cd1890446f541dda29b1d7a073c94032f07c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. (Photo credit: Unsplash)
2/10
![अशा वेळी महिला शारीरिकदृष्ट्या अशक्त होतात. त्यांच्यात अशक्तपणाची कमतरता सतत जाणवत असते. आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील तितकाच वाढतो (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/7ca4df840b639d8107d4ef1807390e82cbbc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा वेळी महिला शारीरिकदृष्ट्या अशक्त होतात. त्यांच्यात अशक्तपणाची कमतरता सतत जाणवत असते. आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील तितकाच वाढतो (Photo credit: Unsplash)
3/10
![यामुळेच महिलांना गरोदरपणात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचंही आरोग्य चांगलं राहील. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/ae8cd7d4a5d8488e080b0adfa3ec276f4befa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळेच महिलांना गरोदरपणात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचंही आरोग्य चांगलं राहील. (Photo credit: Unsplash)
4/10
![गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/5fe701fe1c7e66e9772d3d572162124ac854a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)
5/10
![गर्भवती महिलांना मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/428a484f0b7ef6177dd0e523f6f46dd67a12e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्भवती महिलांना मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. (Photo credit: Unsplash)
6/10
![उच्च रक्तातील साखरेची पातळी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, नियमित तपासणी करा (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/c304f52ce497bd4112e7c7a24ac954e253fd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उच्च रक्तातील साखरेची पातळी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, नियमित तपासणी करा (Photo credit: Unsplash)
7/10
![गर्भधारणेदरम्यान रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा अशक्तपणा यांसारख्या सामान्य समस्या अनेक महिलांना जाणवतात. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/7c2af1b6b6aa818824a33367f64ad5f6cd9f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्भधारणेदरम्यान रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा अशक्तपणा यांसारख्या सामान्य समस्या अनेक महिलांना जाणवतात. (Photo credit: Unsplash)
8/10
![गर्भवती महिलांना थायरॉईडचा धोकाही खूप जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड ग्रंथी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी असंतुलित होते(Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/1b1ad5dfb74bc7a3d7cefcbf001213b9e16ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्भवती महिलांना थायरॉईडचा धोकाही खूप जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड ग्रंथी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी असंतुलित होते(Photo credit: Unsplash)
9/10
![गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वाढू शकतात. गर्भवती महिलांमध्ये गर्भाशयाचे संक्रमण सामान्य आहे. अशा वेळी गर्भवती महिलांनी आपल्या अंतर्गत भागाची काळजी घ्यावी (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/2c7bb0df9897dcdc70b9872a986c2e2726fb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वाढू शकतात. गर्भवती महिलांमध्ये गर्भाशयाचे संक्रमण सामान्य आहे. अशा वेळी गर्भवती महिलांनी आपल्या अंतर्गत भागाची काळजी घ्यावी (Photo credit: Unsplash)
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/1480ac8f114b37d1cea2d50ed3c9c66d799ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)
Published at : 18 Feb 2024 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)