एक्स्प्लोर

Side effects of Green Peas : हिरव्या वाटाण्याचे फायदे माहीत असतीलच मात्र तोटे देखील जाणून घ्या !

Side effects of Green Peas : जास्त वाटाणे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.

Side effects of Green Peas [Photo Credit : Pexel.com]

1/11
हिवाळ्याला हिरव्या भाज्यांचा हंगाम देखील म्हणतात. या हंगामात बाजारात भरपूर हिरवे वाटाणे उपलब्ध असतात. हिरव्या वाटाणामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. [Photo Credit : Pexel.com]

2/11
हिरवे वाटाणे फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए, ई, डी, सी, के आणि कोलीन, पॅन्टोथेनिक ऍसिड, रिबोफ्लेविन यांनी समृद्ध असतात. [Photo Credit : Pexel.com]

3/11
सर्व भाज्यांमध्ये या भाजीला विशेष स्थान आहे. त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त असते.अशा परिस्थितीत जास्त वाटाणे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]

4/11
मटार खाणे शरीरासाठी हानिकारक ? वाटाणे सोलल्यानंतर त्याच्या चवीमध्ये आणि पोषकतत्त्वांमध्ये अनेक बदल होतात. डॉक्टर अनेकदा ताजे वाटाणे खाण्याची शिफारस करतात. मात्र जास्त वाटाणे खाल्ल्यास शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात.   [Photo Credit : Pexel.com]

5/11
शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास रक्त पातळ होऊ लागते. उलट प्लेटलेट्सही कमी होऊ लागतात. ज्यांचे पोट संवेदनशील आहे त्यांनी कधीही वाटाणे खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]

6/11
पोटात अल्सर, रक्ताच्या गुठळ्या, थ्रोम्बोफ्लिबिटिस यासारख्या आजारांमध्ये वाटाणे खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते.[Photo Credit : Pexel.com]

7/11
खूप जास्त हिरवे वाटाणे खाल्ल्याने आतडी सिंड्रोम आणि डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात.  [Photo Credit : Pexel.com]

8/11
फ्रीजमध्ये ठेवलेले मटार खाऊ नये, ते आरोग्यासाठी चांगले नाही. हिरव्या वाटाणामध्ये कर्बोदकांची समस्या जास्त असते. ते सहजासहजी पचत नाही.[Photo Credit : Pexel.com]

9/11
त्यामुळे पोटात गॅस तयार होतो.जास्त वाटाणे खाल्ल्याने पोट फुगणे, सूज येणे आणि गॅसची समस्या निर्माण होते. वाटाणे व्यवस्थित शिजवून खावेत.अन्यथा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

10/11
जास्त वाटाणे खाल्ल्याने सांधेदुखी आणि युरिक ऍसिडची समस्या वाढू शकते. वाटाणे फक्त मर्यादेपर्यंतच खावेत किंवा हिरव्या भाज्यांमध्ये मिसळून ते तयार करू शकता. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात

Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त

New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
Embed widget