एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात घामाच्या वासापासून सुटका मिळविण्यासाठी या टिप्स वापरा !

Health Tips : घामाला वास येऊ लागला की प्रत्येकाला लाज वाटते.चला जाणून घेऊया काही खास ट्रिक्स ज्याच्या मदतीने तुम्ही घाम काढू शकता.

उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसा घामाची समस्या वाढते. अशा परिस्थितीत काही लोकांच्या घामाला दुर्गंधी येते, त्यामुळे ते लोकांजवळ जाऊन त्यांच्याशी बोलण्यास लाजतात. [Photo Credit : Pexel.com]

1/9
घाम येण्याची अनेक कारणे आहेत, जसे की जास्त उष्णता, कठोर परिश्रम, व्यस्त काम, कडक उन्हात चालणे इत्यादी. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे देखील हे घडते.  [Photo Credit : Pexel.com]

2/9
घामामुळे माणसाची चिडचिड वाढते आणि तो कोणाशीही नीट बोलत नाही. आज आम्ही तुम्हाला काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. [Photo Credit : Pexel.com]

3/9
घाम येणे ही एक सामान्य समस्या आहे, जी प्रत्येकामध्ये दिसून येते. पण घामाला वास येऊ लागला की लाज वाटते. चला जाणून घेऊया काही खास ट्रिक्स ज्याच्या मदतीने तुम्ही घाम काढू शकता. [Photo Credit : Pexel.com]

4/9
दुर्गंधीपासून मुक्त होऊ शकते. सर्व प्रथम, उन्हाळ्यात तुम्हाला दिवसातून किमान दोनदा आंघोळ करावी  दुर्गंधी टाळण्यासाठी, भरपूर पाणी प्यावे.  [Photo Credit : Pexel.com]

5/9
आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात बेकिंग सोडा, कोरफडीचा रस आणि चंदन देखील टाका. या युक्तीचा अवलंब करून तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. [Photo Credit : Pexel.com]

6/9
पावडर किंवा परफ्यूम वापरा : बाहेर जाताना घामाचा वास येऊ नये बाजारातील सुगंधी पावडर किंवा परफ्यूम ,सेंट यांचा वापर करू शकता.  [Photo Credit : Pexel.com]

7/9
अनेक वेळा औषधी गोळ्यांच्या अतिसेवनामुळेही घामाचा वास येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान दोनदा अंघोळ केली तर तुमच्या शरीरातील सर्व बॅक्टेरिया आणि अशुद्धता साफ होतात.  [Photo Credit : Pexel.com]

8/9
याशिवाय सकस आणि संतुलित आहार घ्या, स्वच्छतेची काळजी घ्या, कपडे रोज धुवा आणि पाण्याचे जास्त सेवन करा. [Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात

Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sarita Kaushik : मतदार यादीतला घोळ, राजकारण तापलं; एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
Zero Hour Shaina NC : रोहित पवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात हजारो बोगस मुस्लिम मतदार
Zero Hour Sandeep Deshpande : दुबार मतदाराला कोणतीही जात नसते;संदीप देशपांडेंचा भाजपला प्रत्युत्तर
Zero Hour Pravin Darekar : आपला तो बाब्या दुसऱ्याचं कारटं? दुबार मतदार यादीवरुन विरोधकांवर टीका
Zero Hour Harun Khan : दुबार मतदार यादीत जातीचा प्रश्नच नाही,हिंदू काय मुस्लिम नावंही काढा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली

Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली

Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे

Embed widget