एक्स्प्लोर
Relationship Tips : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात योग्य अंतर किती हवं? संसार टिकेल दीर्घकाळ, तज्ज्ञ सांगतात..
Relationship Tips : तज्ञ सांगतात की लग्न यशस्वी होण्यासाठी वयाचं अंतर महत्त्वाचं नसतं खरं महत्त्वाचं म्हणजे परस्पर प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वास, कारण याच गोष्टी नातं टिकवतात.
Relationship Tips
1/8

लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय असतो. तो घेण्यापूर्वी प्रत्येकजण अनेकदा विचार करतो. नातेसंबंधांमध्ये वयातील फरक हा नेहमी चर्चेचा विषय असतो.
2/8

कधी कधी मुलगी वयाने मोठी असते, आणि अशा वेळी कुटुंब व समाज अनेक प्रश्न विचारतात. त्यामुळे अनेक जोडपी विचारात पडतात की नातं मजबूत राहण्यासाठी वयातील योग्य फरक किती असावा.
Published at : 03 Nov 2025 03:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























