एक्स्प्लोर
Coriander Storage Tips : कोथिंबीर शिवाय पदार्थाला चव कुठे! दीर्घकाळ टिकण्यासाठी 'या' घरगुती टिप्स बघाच..
Coriander Storage Tips : हे उपाय करून पाहा आणि कोथिंबीर दीर्घकाळ हिरवीगार, ताजी आणि सुगंधी ठेवा
Coriander Storage Tips
1/11

तुम्ही कोथिंबीर विकत घेतल्यानंतर काही दिवसातच ती वाळून जाते. कोथिंबीर ही स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची हिरवी भाजी आहे.
2/11

कारण ती केवळ स्वादिष्ट नाही तर प्रत्येक डिशला आकर्षित करण्यात मदत करते.
3/11

जर तुम्ही स्टोर केलेली कोथिंबीर काळी पडत असेल तर, काही घरगुती उपायांनी बराच काळ ताजी आणि हिरवीगार ठेवू शकता.
4/11

तुमचं जेवण स्वादिष्ट करणारं म्हणजेच कोथिंबीर आहे. कारण कोथिंबीर एकमेव आहे जी सर्व डिश ला सर्व्ह करतात.
5/11

डाळ, भाजी किंवा चटणी असो कोथिंबीरशिवाय अपूर्ण वाटते. त्यामुळे बराच काळ राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स वापरू शकता.
6/11

अनेक लोकं कोथिंबीर बराच काळ टिकण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. पण ते काही दिवसांनंतर खराब होऊन जातात.
7/11

सर्वात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या आणि सुकुवून ठेवा. आता एका डब्यात टिशू पेपरमध्ये स्टोर करून ठेवा.
8/11

तसेच, कोथिंबीरला बारीक चिरून आईस क्यूब ट्रेमध्ये आणि त्यात पाणी ओतून फ्रिजमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा एक क्यूब बाहेर काढून थेट डिशमध्ये वापरू शकता.
9/11

तुम्ही फुलांसारखं कोथिंबिरीला देखील पाण्यात ठेवू शकता. यासाठी स्वच्छ जार किंवा ग्लासमध्ये थोडं पाणी घ्या आणि त्यात कोथिंबिरीची देठ घालून ठेवा.
10/11

त्यांनतर, प्लास्टिक कव्हरने झाकून ठेवा. फक्त दर 2 दिवसाला पाणी बदला. यामुळे कोथिंबीर 5 दिवसांपर्यंत हिरवीगार टिकून राहू शकते.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 03 Nov 2025 03:32 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement

















