एक्स्प्लोर
Animals Cause : निरागस दिसणाऱ्या या प्राण्यांमुळे होतात अनेक गंभीर आजार, नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
जाणून घेऊया अशाच काही प्राणी आणि कीटकांबद्दल, जे आजारांना कारणीभूत ठरतात!
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे विविध विषाणू आणि जीवाणूंसाठी तसेच अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. या प्राण्यांमुळे जगभरात अनेक आजार आपल्यापर्यंत पोहोचतात. अशातच आज आपण अशा काही प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे आजारांना कारणीभूत ठरतात.(Photo Credit : pexels )
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
भारत






























