एक्स्प्लोर

Dry Fruits in Summer : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवतात हे ड्रायफ्रुट्स, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत !

काही ड्रायफ्रूट्स असे असतात जे उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवण्यास देखील मदत करतात. चला जाणून घेऊया !

ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहित आहे. बरेच लोक हिवाळ्यात ते खातात, परंतु उन्हाळ्याच्या हंगामात लोक त्यांचे सेवन करणे टाळतात. प्रत्येक ड्रायफ्रूटचा प्रभाव गरम नसतो, म्हणजेच काही ड्रायफ्रूट्स असे असतात जे उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवण्यास देखील मदत करतात. चला जाणून घेऊया.(Photo Credit : pexels )

1/7
ड्रायफ्रूट्सला ऊर्जेचे पॉवरहाऊस उगाच म्हटले जात नाही. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे, फायबर, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यास अनेक फायदे देतात. (Photo Credit : pexels )

2/7
हिवाळ्यात अनेक जण ते खातात, पण उन्हाळा येताच लोक त्यापासून दूर जाऊ लागतात. सर्व ड्रायफ्रूट्स गरम असतात आणि यामुळे तुमच्या पोटाची उष्णता वाढू शकते असं तुम्हालाही वाटतं का?  तर ही माहिती  तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला काही ड्राय फ्रूट्स सांगणार आहोत जे तुम्ही उन्हाळ्यातही खाऊ शकता .(Photo Credit : pexels )

3/7
मनुका हिवाळ्यातच खावे , असा अनेकांचा गैरसमज असतो. अशावेळी तुम्ही ते केव्हाही खाऊ शकता. हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. उन्हाळ्यात खात असाल तर रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत खा. वाळलेल्या मनुकापेक्षा भिजवलेले मनुके आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात.(Photo Credit : pexels )

4/7
उन्हाळ्याच्या ऋतूत तुम्ही कोणत्याही संकोचशिवाय अंजीरला आपल्या आहाराचा एक भाग बनवू शकता. यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे लागते आणि सकाळी चावून खावे लागते. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होणार नाही आणि अनेक हार्मोनल समस्यांपासून तुमचे संरक्षण होण्यास मदत होईल.(Photo Credit : pexels )

5/7
बदाम हे देखील एक ड्राय फ्रूट आहे जे लोक उन्हाळ्यात खाण्यास टाळाटाळ करतात. याचे कारण म्हणजे त्याच्या हॉट इफेक्टमुळे चेहऱ्यावर फोड येत नाहीत. अशावेळी , जर तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर पिंपल्सची समस्या टळेल, तसेच मेंदूचे आरोग्य ही निरोगी राहील.(Photo Credit : pexels )

6/7
उन्हाळ्यात खजूर खाण्याची भीती बाळगू नये. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर तर राहतेच, शिवाय पचनक्रियाही चांगली होते.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप

एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले

Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
Embed widget