एक्स्प्लोर

Lemon Drinks For Weight loss : लिंबापासून बनवलेली ही पेये तुमचे वजन चुटकीसरशी कमी करतील !

Lemon Drinks For Weight loss : जास्त वजन तुम्हाला अनेक समस्यांना बळी पडू शकते. अशावेळी तुम्ही काही लिंबू पेयांच्या मदतीने वजन कमी करू शकता !

झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक जण लठ्ठ होत आहेत. जगभरात ही एक गंभीर समस्या बनली असून, त्याबद्दल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जास्त वजन तुम्हाला अनेक समस्यांना बळी पडू शकते. अशावेळी तुम्ही काही लिंबू पेयांच्या मदतीने वजन कमी करू शकता.(Photo Credit : pexels )

1/9
आजकाल लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे वाढलेले वजन, जे कमी करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतो. आजकालच्या वाईट जीवनशैलीत आणि खाण्यापिण्यात प्रत्येक दुसऱ्या-तृतीयांश व्यक्तीचे वजन वाढत चालले आहे. (Photo Credit : pexels )

2/9
वाढते वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच संतुलित आहारही आवश्यक आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही वजन ही कमी करू शकता. याशिवाय काही ड्रिंक्सचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. अशातच आज आम्ही तुम्हाला काही लिंबू पेयांविषयी सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता आणि लवकर वजन कमी करू शकता.(Photo Credit : pexels )

3/9
लिंबू आणि काकडी घेऊन तुम्ही डिटॉक्स ड्रिंक तयार करू शकता, ज्याच्या मदतीने तुम्ही वजन सहज कमी करू शकाल. काकडी शरीराचे तापमान कमी करते आणि आपल्याला थंड ठेवते. त्याचबरोबर लिंबू शरीराला डिटॉक्स करते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

4/9
ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते, हे सर्वांनामाहित आहे आणि जर तुम्ही ग्रीन टीमध्ये लिंबाचे 4-5 थेंब टाकले तर यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.(Photo Credit : pexels )

5/9
रोज सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यावे. असे केल्याने महिन्याभरात तुम्हाला स्वत:मध्ये फरक दिसेल. यासोबतच तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल.(Photo Credit : pexels )

6/9
लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि आल्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

7/9
चिया सीड्स आणि लिंबू पिल्याने तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

8/9
लिंबू पुदिना आइस्ड चहा आजकाल खूप ट्रेंडी आहे. आइस्ड चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे चयापचय देखील वेगवान होते.(Photo Credit : pexels )

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 

BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?

Vicky Kaushal Chhava: 'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
'छावा'चा ट्रेलर आला अन् विक्कीनं मोबाईल थेट देवघरात जाऊन ठेवला; देवाला म्हणाला...
Share Market Crash :ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा इफेक्ट, FPI कडून विक्री, शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली

Embed widget