एक्स्प्लोर

Pain Relief :पायऱ्या चढताना आणि उतरताना पायात दुखतं त्यामुळे या व्यायामाने दूर करा ही समस्या!

हे व्यायाम केल्याने पायांच्या वेदना दूर होतील तसेच स्नायूही मजबूत होतील. याशिवाय पायांची चरबीही कमी होते!

पायऱ्या चढणे आणि उतरणे हा एक चांगला व्यायाम मानला जातो, परंतु पायऱ्या चढताना अनेकांना पायात प्रचंड वेदना होतात, त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी काही व्यायाम फायदेशीर ठरू शकतात. ज्याबद्दल आपण जाणून घेऊ. हे व्यायाम केल्याने पायांच्या वेदना दूर होतील तसेच स्नायूही मजबूत होतील. याशिवाय पायांची चरबीही कमी होते.(Photo Credit : pexels )

1/8
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पायऱ्या चढणे आणि उतरणे हा एक चांगला व्यायाम मानला जातो. जो केवळ खालच्याच नव्हे तर वरच्या शरीरासाठीही उत्तम व्यायाम आहे, पण काही लोकांना पायऱ्या चढण्यात खूप त्रास होतो. (Photo Credit : pexels )

2/8
कुणाचे  पाय दुखत असतील तर कुणाला गुडघेदुखीचा त्रास होतो आणि जी एक सामान्य समस्या आहे ती म्हणजे श्वास ोच्छवासाचा त्रास. तुम्हालाही पायऱ्या चढायला त्रास होत असेल तर काही व्यायाम असे आहेत, ज्यांच्या रोजच्या सरावामुळे पाय आणि गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. यासोबतच स्नायूही मजबूत होतात. (Photo Credit : pexels )

3/8
जर तुम्हाला पायऱ्या चढायला त्रास होत असेल तर तुम्ही रोज चेअर डिप्सचा सराव करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला फक्त खुर्चीची आवश्यकता असते. हे करणे खूप सोपे आहे. मात्र, सुरुवातीला तुम्हाला हा व्यायाम करण्यात अडचण येऊ शकते. चेअर डिप्स व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. असे रोज केल्याने गुडघेदुखीतही आराम मिळतो.(Photo Credit : pexels )

4/8
स्क्वॅट्स केल्याने पायांचे स्नायू बळकट होतात. यामुळे वेदना आणि सूज यातही आराम मिळतो. स्क्वॅट्सपाय, गुडघे, कंबर आणि पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत करतात. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही वेगाने होते. (Photo Credit : pexels )

5/8
पायऱ्या चढताना पाय किंवा गुडघे दुखत असतील तर त्यावर मात करण्यासाठी साइड लेग लिफ्टचा व्यायामही खूप फायदेशीर ठरतो. ज्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात. (Photo Credit : pexels )

6/8
तसेच चरबीही कमी होते. हे करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची देखील आवश्यकता नाही. या व्यायामाचा फरक तुम्हाला काही दिवसांतच दिसेल.(Photo Credit : pexels )

7/8
पायऱ्या चढताना हँडरेलिंगचा वापर करावा जेणेकरून गुडघ्यांवर जास्त दबाव येणार नाही.ब्रँडेड शूजच घाला. तसेच फिटिंग शूज घाला.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 

Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Rain Accident : 5 सेकंदात हॉर्डिंग जमीनदोस्त,  घाटकोपरमधील थरारक व्हिडीओMumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP MajhaMumbai Rain : उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ठाणे,बदलापूर ,कल्याणमध्ये पावसाची बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?

Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!

Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget