एक्स्प्लोर

Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण

Nashik Crime News : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचवटी परिसरात टवाळखोरांनी थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण केल्याची घटना घडली.

नाशिक : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून (Nashik Crime News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता तर शहरात गुंडगिरीने अक्षरशः कळस गाठला आहे. पंचवटी (Panchavati) परिसरात टवाळखोरांनी थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  पंचवटी पोलीस ठाणे (Panchavati Police Station) येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाने (Prakash Nemane) यांच्यावर सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी गावगुंडांना हटकवले. यामुळे गावगुंडांना राग अनावर झाला. रागाच्या भारत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांनी दगडाने जबर मारहाण केली. 

गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान

या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने गंभीर जखमी झाले आहेत. नेमाने यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा आता राज्यभरात सुरु झाली आहे. नाशिकमधील गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Baba Siddique Death Case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतर शुटर तिथेच थांबला होता, पोलिसांच्या डोळ्यांसमोर असूनही..... तपासात खळबळजनक खुलासा

मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 29 March 2025Top 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर वेगवान 29 March 2025 : 7 PMRaj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्तता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासाSpecial Report On Hindu Muslim Unity :  मानवतेचा दीप तेवत ठेवणारे जावेदभाई!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Embed widget