एक्स्प्लोर
Advertisement
Micro Breaks Benefits : घर किंवा ऑफिसची कामे करतांना मायक्रो ब्रेक घेतल्याने आरोग्य चांगले राहते आणि उत्पादकता वाढते..
आपल्या बिझी रुटीनमध्ये स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी मधल्या काळात थोडा वेळ काढणे याला मायक्रो बेक म्हणतात!
कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घेणे हा चटकन तोडगा काढण्याचा आणि स्वत:ला निरोगी ठेवण्याचा योग्य मार्ग आहे, परंतु अनेकांना त्याचे महत्त्व माहित नसते आणि सर्व कामे आटोपल्यानंतरच विश्रांती घेतात. यामुळे केवळ शरीरच नाही तर तुमचे मनही खूप थकते आणि बराच वेळ असे केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : pexels )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 02 May 2024 01:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets