एक्स्प्लोर
Water After Tea Side Effects : चहा नंतर पाणी पिता? होऊ शकतात हे त्रास!
Water After Tea Side Effects :काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते असे करणे हानिकारक ठरू शकते.
![Water After Tea Side Effects :काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते असे करणे हानिकारक ठरू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/25398f251ebd9d4ea4e42cd2641498941704785773448737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Water After Tea Side Effects
1/11
![चहा प्यायल्याने ताजेपणा येतो. बरेच लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. काही लोकांना चहाची इतकी आवड असते की ते त्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/d457b58d9566295ae98e9c233504a7ff2016e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहा प्यायल्याने ताजेपणा येतो. बरेच लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. काही लोकांना चहाची इतकी आवड असते की ते त्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत. [Photo Credit : Pexel.com]
2/11
![बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहा प्यायल्यानंतर शरीर सक्रिय होते. पण काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते असे करणे हानिकारक ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/0e1a146751f7c927eab91283f5375de03af14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहा प्यायल्यानंतर शरीर सक्रिय होते. पण काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते असे करणे हानिकारक ठरू शकते. [Photo Credit : Pexel.com]
3/11
![चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये ? जाणुन घ्या... चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात खराब होऊ शकतात. गरम किंवा थंड अन्न खाताना मुंग्या येणे देखील होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/5cc1ed0ecf89a93961ea52d9f46fc429f923e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये ? जाणुन घ्या... चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात खराब होऊ शकतात. गरम किंवा थंड अन्न खाताना मुंग्या येणे देखील होते. [Photo Credit : Pexel.com]
4/11
![चहा नंतर पाणी पिल्यामुळे अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी आणि गॅसचाही त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/54d2bf6d1db9a6337b32cee137b0e154bc1f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहा नंतर पाणी पिल्यामुळे अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी आणि गॅसचाही त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
5/11
![चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानेही सर्दी होऊ शकते. घसा खवखवण्याची समस्या देखील असू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/d0e4ca75bfe43f40b93a344793f3c1173db77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानेही सर्दी होऊ शकते. घसा खवखवण्याची समस्या देखील असू शकते. [Photo Credit : Pexel.com]
6/11
![काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास नाकातून रक्त येऊ लागते. अशी लक्षणे दिसू लागल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ही वाईट सवय सोडून द्यावी. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/e0c43055971036ac121e90e799a625c7a8e44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास नाकातून रक्त येऊ लागते. अशी लक्षणे दिसू लागल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ही वाईट सवय सोडून द्यावी. [Photo Credit : Pexel.com]
7/11
![चहा पिल्यानंतर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/9a0298643445c79b6050f58d24c279cd3d8ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहा पिल्यानंतर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. [Photo Credit : Pexel.com]
8/11
![दातांचा पिवळेपणा आणि संवेदनशीलता यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. कधी कधी तर दात काढण्यापर्यंत मजल जाते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/2ce8ac771a2ab81cb155d1cafeb1160a8124d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दातांचा पिवळेपणा आणि संवेदनशीलता यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. कधी कधी तर दात काढण्यापर्यंत मजल जाते. [Photo Credit : Pexel.com]
9/11
![एवढेच नाही तर चहा नंतर पाणी पिण्याचे इतरही अनेक तोटे आहेत त्यामूळे चहा नंतर पाणी पिण्याची चूक करू नका.अनेकवेळा घरातील वडीलधारी मंडळी चहा झाल्यावर पाणी पिण्यास थांबवतात कारण त्यांना हे माहीत असते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/eb85866ff7bd0b0ccec97a77929f594fe9ccd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढेच नाही तर चहा नंतर पाणी पिण्याचे इतरही अनेक तोटे आहेत त्यामूळे चहा नंतर पाणी पिण्याची चूक करू नका.अनेकवेळा घरातील वडीलधारी मंडळी चहा झाल्यावर पाणी पिण्यास थांबवतात कारण त्यांना हे माहीत असते. [Photo Credit : Pexel.com]
10/11
![त्यामुळे चहा नंतर लगेच पाणी पिणे चांगले नाही. ही सवय बदलावी यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/67ffb1be673c01ed3f6b7e84f47268c1e1737.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे चहा नंतर लगेच पाणी पिणे चांगले नाही. ही सवय बदलावी यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. [Photo Credit : Pexel.com]
11/11
![टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/09/d499d104065e4b741fe5e864de9449273bdfb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 09 Jan 2024 06:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)