एक्स्प्लोर
Pistachios : या लोकांनी पिस्ता खाताना करावा विचार ? जाणून घ्या तुम्ही देखील यात नाही ना !
Pistachios : काही लोकांसाठी पिस्ता अजिबात चांगला नाही.याच कारणामुळे अनेकांना पिस्ता खाण्यास पूर्णपणे मनाई आहे. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पिस्ता अजिबात खाऊ नये.
सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.पण आज आपण पिस्त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत.पिस्ता चवीला खारट असतात.पण प्रत्येकजण ते खाऊ शकतो का?
1/8
![पिस्ता खूप चवदार असतात.खारट चवीमुळे लोकांना ते खायला खूप आवडते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन बी 6,फायबर, कॅल्शियम, लोह यांसारखे आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/7df1f8cf3dbfb4bc4c862328b539f591783ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिस्ता खूप चवदार असतात.खारट चवीमुळे लोकांना ते खायला खूप आवडते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन बी 6,फायबर, कॅल्शियम, लोह यांसारखे आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.[Photo Credit : Pexel.com]
2/8
![काही लोकांनी पिस्ता खाऊ नये? दररोज पिस्ते खाणाऱ्या व्यक्तीला दिवसभर उत्साही वाटते. पिस्ता खाल्ल्याने शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. पिस्ते खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही लोकांसाठी पिस्ता अजिबात चांगला नाही. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/6113d827a3cddada0bd272f447f6385b6bb74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही लोकांनी पिस्ता खाऊ नये? दररोज पिस्ते खाणाऱ्या व्यक्तीला दिवसभर उत्साही वाटते. पिस्ता खाल्ल्याने शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. पिस्ते खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही लोकांसाठी पिस्ता अजिबात चांगला नाही. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 13 May 2024 03:54 PM (IST)
आणखी पाहा























