एक्स्प्लोर

Diet for Beauty : तुमची त्वचा उजळवण्यासाठी हा आहार घ्या!

Diet for Beauty : पण आता तुम्ही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर बनवू शकता.आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घ्या.

Diet for Beauty

1/11
तुमची त्वचा उजळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत, पण त्यांचा प्रभाव दिसून येताच त्यांचे दुष्परिणामही दिसू लागतात. [Photo Credit : Pexel.com]

2/11
पण आता तुम्ही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर बनवू शकता. तुम्हाला फक्त निरोगी आहार घ्यावा लागेल, पुरेशी झोप घ्यावी लागेल आणि स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. यामुळे तुम्ही फिटही राहाल. आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घ्या. [Photo Credit : Pexel.com]

3/11
काही पदार्थांचा नियमित आहारात समावेश करा यामुळे तुम्ही फिट राहाल. आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घ्या. [Photo Credit : Pexel.com]

4/11
स्ट्रॉबेरी- स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे सूर्यप्रकाशात त्वचा खराब होत नाही. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेच्या पेशी नष्ट होण्यापासून रोखते. [Photo Credit : Pexel.com]

5/11
मासे- माशांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. तसेच, सीफूड ऑयस्टर आणि क्रॅबमध्ये जस्त मोठ्या प्रमाणात आढळते. हे सर्व पदार्थ त्वचा निरोगी बनवतात. [Photo Credit : Pexel.com]

6/11
बदाम- बदामामध्ये फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते जे त्वचेला सूर्यप्रकाशात खराब होण्यापासून वाचवते. [Photo Credit : Pexel.com]

7/11
गाजर - गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए असते आणि त्वचेच्या ऊतींचे संतुलन आणि दुरुस्ती करण्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक असते. त्यामुळे त्वचेत कोरडेपणा येत नाही. [Photo Credit : Pexel.com]

8/11
अंडी- अंड्यामध्ये बायोटिनचे प्रमाण चांगले असते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी त्वचेसाठी तसेच नखे आणि केसांसाठी चांगले आहे. अंड्यांमध्ये असलेले सेलेनियम त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. [Photo Credit : Pexel.com]

9/11
पाणी – पाणी प्यायल्याने त्वचेवर चमक तर येतेच पण त्वचेवरील सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. [Photo Credit : Pexel.com]

10/11
हे पदार्थ खाण्यासोबतच मिठाई, मीठ आणि तळलेले पदार्थ यापासून दूर राहा. थोड्याच दिवसात  तुमची त्वचा उजळ झाल्याचे दिसेल. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
Embed widget