एक्स्प्लोर

Muskmelon Benefits : खरबुजाच्या बिया अश्या आहेत फायदेशीर!

Muskmelon Benefits : खरबूजाच्या बिया अनेक पोषक तत्वांनी युक्त असतात.

उन्हाळ्यात रसाळ आणि गोड फळे खायला कोणाला आवडत नाही? खरबूज असो किंवा टरबूज,लोक त्याच्या बिया फेकून देतात.(Photo Credit : pexels)

1/9
पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की उन्हाळ्यात मिळणारे खरबूज  अनेक आजार बरे करणारे औषध आहे.[Photo Credit : Pexel.com]

2/9
खरबूजाच्या बिया अनेक पोषक तत्वांनी युक्त असतात.जसे की मॅग्नेशियम, जस्त, लोह आणि प्रथिने. इतकंच नाही तर त्यात अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात. जर तुम्ही ते नीट खाल्ले तर तुम्हाला खूप फायदे होतील.[Photo Credit : Pexel.com]

3/9
जर तुम्ही तुमच्या आहारात खरबूजाच्या बियांचा समावेश केला तर तुमची पचनशक्ती वाढते.बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या आजारांपासूनही आराम मिळतो.[Photo Credit : Pexel.com]

4/9
खरबूजाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे खनिजे असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. [Photo Credit : Pexel.com]

5/9
खरबूज खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. शिवाय,यामुळे संसर्गही कमी होतो[Photo Credit : Pexel.com]

6/9

7/9
हृदय निरोगी ठेवण्यासाठी खरबूजाच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. [Photo Credit : Pexel.com]

8/9
तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. खरबुजाच्या मध्यभागी भरपूर फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी खूप चांगले असते.[Photo Credit : Pexel.com]

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 

VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana | मुलांच्या खात्यात पैसे आले, लाडक्या बहिणीनं केले परत Special ReportSantosh Deshmukh Case | बीड संतोष देशमुख हत्याकांड काय घडलं, कसं घडलं? Special ReportSudhir Mungantiwar Majha Katta | मंत्रिपद कुणामुळे गेलं, रोख कुणाकडे, मुनगंटीवार 'माझा कट्टा'वरSantosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येवरून सर्वपक्षीय एल्गार, धनंजय मुंडेंवर वार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी

मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद

Embed widget