एक्स्प्लोर

keep a dog at home :तणावा पासून दूर राहायचे आहे ? तर घरात कुत्रा सांभाळा.

keep a dog at home :कुत्रा पाळणे अनेक जणांना आवडते.बऱ्याच जणांचा हा छंद असतो.घरी कुत्रा पाळल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया…

keep a dog at home [Photo Credit : Pexel.com]

1/10
कुत्रा पाळणे अनेक जणांना आवडते.बऱ्याच जणांचा हा छंद असतो. घरी कुत्रा पाळल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया…[Photo Credit : Pexel.com]

2/10
नकारात्मकता कमी करते : घरात कुत्रा पाळल्याने मनात नकारात्मक विचार येण्यापासून बचाव होतो. जर जवळपास कुत्रा असेल तर तुमचे लक्ष त्यावर राहते आणि नकारात्मक भावना तुमच्या जवळ येत नाहीत.  [Photo Credit : Pexel.com]

3/10
कुत्रा किंवा पाळीव प्राण्यावरील तुमचे लक्ष भीती दूर करते आणि नकारात्मक विचार बदलण्याचे कार्य करते. कुत्र्यासोबत खेळणे देखील फायदेशीर मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]

4/10
तणावातून आराम मिळेल :जर तुम्ही घरी कुत्रा पाळला तर तणाव तुमच्यापासून दूर राहतो. जेव्हा कुत्रा जवळ असतो, तेव्हा बरेच लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवतात. [Photo Credit : Pexel.com]

5/10
अशा परिस्थितीत जास्त विचार करण्याची गरज नसते आणि ज्या गोष्टींमुळे तणाव वाढतो त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे तणाव बऱ्याच अंशी कमी होतो.[Photo Credit : Pexel.com]

6/10
वजन कमी : घरी कुत्रा पाळल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेव्हा तुम्ही त्याला रोज बाहेर फिरायला घेऊन जाता. [Photo Credit : Pexel.com]

7/10
कुत्रा बाहेर नेल्यावर तुम्हीही बराच वेळ चालता. यामुळे तुमचे अन्न पचते आणि वजन लवकर नियंत्रित होते. [Photo Credit : Pexel.com]

8/10
निरोगी आणि तंदुरुस्त राहाल : जे लोक घरी कुत्रा पाळतात ते त्याला फिरायलाही घेऊन जातात. त्याच्याबरोबर धावता देखील येईल.यामुळे ते वर्कआउट करतात आणि फिट राहतात. [Photo Credit : Pexel.com]

9/10
आठवड्यातून किमान तीन तास व्यायाम करायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे आरोग्य सुधारते. व्यायामामुळे आपल्याला कुत्र्यासह वेळ घालवल्याने तंदुरुस्त राहण्यासही मदत होते. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास

Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीतWalmik Karad Hospitalized : वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Numerology: प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
प्रेमात ईमानदारी, 'या' जन्मतारखेच्या लोकांच्या रक्तातच धोका नाही! मात्र लवकर समाधानी नसतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
Embed widget