एक्स्प्लोर

Benefits of Spinach : निरोगी डोळ्यांपासून तर स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते 'ही' पालेभाजी; जाणून घ्या!

Benefits of Spinach : पालकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Benefits of Spinach

1/10
पालकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन सीची कमतरता टाळू शकता. [Photo Credit : Pexel.com]

2/10
निरोगी डोळ्यांसाठीही पालक खाणे फायदेशीर आहे. पालकामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप चांगले आहे. विशेषतः रात्रीच्या दृष्टीसाठी.  [Photo Credit : Pexel.com]

3/10
पालक सहज पचतो आणि त्यामुळे गॅस किंवा ऍसिडिटी लवकर होत नाही.पालक खाल्ल्याने रेडिएशनपासून बचाव होतो.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
पालकामध्ये भरपूर फायबर असते जे आपल्या पाचक आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. पालकामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचे असते.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
वजन कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, के, बी आणि सी सलाडच्या स्वरूपात पालक खा. सॅलड बनवण्यासाठी पालकमध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर घाला. त्यात दोन उकडलेली अंडी टाकून खा.  [Photo Credit : Pexel.com]

6/10
पालक खाल्ल्याने तुमचे स्नायू बरे होण्यास मदत होईल. यामुळे मेटॅबोलिझम देखील जलद होईल. यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतील आणि तुमचे वजन आपोआप कमी होण्यास सुरुवात होईल. [Photo Credit : Pexel.com]

7/10
काही प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील पालकामध्ये आढळते ज्यामुळे चयापचय उत्पादन सुधारते. एवढेच नाही तर स्नायूंच्या कार्यासाठी पालक खूप चांगला आहे. [Photo Credit : Pexel.com]

8/10
पालक असे खा - पालक सूप बनवून ते पिऊ शकता. रोटीमध्ये मिसळून खाऊ शकतो. जर तुम्ही सँडविच खाण्याचे शौकीन असाल तर सँडविचमध्ये पालकही वापरू शकता.  [Photo Credit : Pexel.com]

9/10
पालक बनवताना हे लक्षात ठेवा की आधी पालक धुवून घ्या आणि मगच कापून घ्या. जर तुम्ही प्रथम पालक कापून नंतर धुतले तर पालकातील आवश्यक घटक पाण्याने धुऊन जातात. ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा पित्ताशयातील खडे आहेत त्यांनी पालकाचे जास्त सेवन करू नये. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा

Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Fake Medicine : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठाRahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जAbu Azami On MVA : हिंदुत्ववाद्यांसोबत सपा राहणार नाही, अबू आझमी ठामTop 25 : टॉप 25 न्यूज : 6  PM : 7 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार

Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला

Embed widget