एक्स्प्लोर
Advertisement
Glaucoma : जाणून घ्या काळा मोतीबिंदू म्हणजेच काचबिंदूची शक्यता कशी टाळावी ?
जाणून घेऊया काचबिंदू होण्याचे कारणे आणि त्यावरील उपाय !
काचबिंदू होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे डोळ्यांवर वाढलेला दबाव. वाढत्या बीपीमुळे जसे शरीराचे नुकसान होते, तसेच वाढत्या दाबामुळे डोळ्यांचेही नुकसान होते. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दबावामुळे डोळ्यांमागील मज्जातंतू कोरड्या पडू लागतात आणि त्यांची काम करण्याची क्षमता संपते.(Photo Credit : pexels )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8
8/8
Published at : 06 Mar 2024 12:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
राजकारण
Advertisement