एक्स्प्लोर
Ice cream Disadvantages : खूप आईस्क्रीम खात आहात ? हे तोटे जाणून घ्या !
Ice cream Disadvantages : तुम्हाला उन्हाळ्यात खूप गरम होत असेल आणि जर तुम्ही आईस्क्रीम खात असाल किंवा खाण्याचे शौकीन असाल तर त्याचे तोटे आहेत जे तुम्हाला माहिती असावे .
उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान 40 अंशसेल्सिअस ओलांडण्यास सुरुवात होत आहे. इतकं गरम झालं की शरीर गरम होतं.अशात आईस्क्रीम खाण्यासाठी सर्वांचा आग्रह असतो. [Photo Credit : Pexel.com]
1/9
![उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढू लागते.लोक थंड राहण्यासाठी थंड पाणी पितात किंवा आईस्क्रीम खातात. थंड पेये पिणे लोकांना ते आवडते.काही लोक थंड होण्यासाठी, फक्त दोन नाही तर अनेक आईस्क्रीम खात असतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/d5fe281d7716ed66cc945d46fb5e3a65e157e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढू लागते.लोक थंड राहण्यासाठी थंड पाणी पितात किंवा आईस्क्रीम खातात. थंड पेये पिणे लोकांना ते आवडते.काही लोक थंड होण्यासाठी, फक्त दोन नाही तर अनेक आईस्क्रीम खात असतात. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![तुम्हाला उन्हाळ्यात खूप गरम होत असेल आणि जर तुम्ही आईस्क्रीम खात असाल किंवा खाण्याचे शौकीन असाल तर त्याचे तोटे आहेत जे तुम्हाला माहिती असावे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/0d04eef898eea589ee9cffe29da9db79230e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला उन्हाळ्यात खूप गरम होत असेल आणि जर तुम्ही आईस्क्रीम खात असाल किंवा खाण्याचे शौकीन असाल तर त्याचे तोटे आहेत जे तुम्हाला माहिती असावे. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 19 Mar 2024 03:25 PM (IST)
आणखी पाहा























