एक्स्प्लोर

Health Tips : वजन कमी करण्यापासून बद्धकोष्ठतेपर्यंत, रात्री लवकर खाल्ल्याने आरोग्याला होतात हे फायदे !

या चांगल्या सवयीचे पालन केल्याने आरोग्याला होणाऱ्या आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेऊया !

रात्रीचे जेवण उशीरा खाल्ल्याने पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. इतकंच नाही तर मधुमेहापासून अनेक मोठ्या आजारांना तुम्ही बळी पडू शकता. यामुळेच डॉक्टर रात्री लवकर जेवण करण्याचा सल्ला देताना दिसतात. या चांगल्या सवयीचे पालन केल्याने आरोग्याला होणाऱ्या आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेऊया. (Photo Credit : pexels )

1/7
वयोवृद्ध असो वा डॉक्टर, प्रत्येकजण रात्री लवकर जेवण करण्याविषयी सांगत आला आहे. उशीरा खाल्ल्याने नीट पचत नाही आणि आरोग्यालाही फायदा होत नाही असं आपण अनेकदा ऐकलं असेल. असे का घडते याचा तुम्ही विचार केला आहे का?  रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी आणि लवकर अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्यास कसा फायदा होऊ शकतो.जाणून घेऊया . (Photo Credit : pexels )

2/7
रात्री वेळेवर जेवण केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. हे आपल्याला झोपण्यासाठी पुरेसा वेळ देखील देते, जेणेकरून आपण दुसऱ्या  दिवशी देखील ताजेतवाने वाटू शकता.(Photo Credit : pexels )

3/7
रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयाचे आरोग्यही सुधारते. ही एक चांगली सवय आहे जी तुमची पचनक्रिया सुधारते, जेणेकरून चरबी आणि कोलेस्टेरॉलची समस्या दिसणार नाही.(Photo Credit : pexels )

4/7
खाणे आणि झोपणे यात किमान २ तासांचे अंतर असावे. खाण्याबरोबरच झोपल्याने अन्न नीट पचत नाही, झोपही नीट लागत नाही. जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखीची ही तक्रार असते. अशावेळी या गोष्टी टाळण्यासाठी रात्री लवकर जेवण करण्याचा सल्ला दिला जातो.(Photo Credit : pexels )

5/7
जर तुम्ही 10 किंवा 11 वाजेपर्यंत झोपत असाल तर कोणत्याही परिस्थितीत 8 किंवा 9 वाजेपर्यंत रात्रीचे जेवण केले पाहिजे. यानंतर तुम्ही थोडं चालू  शकता, ज्यामुळे वजन कमी करणंही सोपं जातं.  रात्रीचे जेवण लवकर खाल्ल्याने अन्न पचते आणि यामुळे तुमचे पोट बाहेर येण्यापासून देखील रोखू शकते.(Photo Credit : pexels )

6/7
जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही तेव्हा मधुमेहाचा धोका वाढतो. अशा वेळी झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी खाणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले शरीर अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करून इन्सुलिनचा योग्य वापर करू शकेल, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी

Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा  व्हिडीओAjit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाहीAjit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget