एक्स्प्लोर
Benefits of Tomato : टोमॅटो खाण्याचे आरोग्यासाठीचे फायदे
Benefits of Tomato : टोमॅटो चवीला खूप चविष्ट असतो, पण तुम्ही विचार केला आहे का की जेवणाला चविष्ट बनवण्यासोबतच टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.

Benefits of Tomato
1/10
![भारतीय जेवणात टोमॅटोचा वापर अनेक प्रकारे केला जातो. कधी आपल्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी तर कधी सॅलडच्या रूपात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/fd3d711947978c55e1048fb78d673f195b40e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय जेवणात टोमॅटोचा वापर अनेक प्रकारे केला जातो. कधी आपल्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी तर कधी सॅलडच्या रूपात. [Photo Credit : Pexel.com]
2/10
![टोमॅटो चवीला खूप चविष्ट असतो, पण तुम्ही विचार केला आहे का की जेवणाला चविष्ट बनवण्यासोबतच टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/cb69bba3527fbd676a0c2d4b74d25489e9a46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोमॅटो चवीला खूप चविष्ट असतो, पण तुम्ही विचार केला आहे का की जेवणाला चविष्ट बनवण्यासोबतच टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
3/10
![व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट आणि कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक टोमॅटोमध्ये आढळतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/831c9360deadf5dfd322f4dd8faa925c63923.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट आणि कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक टोमॅटोमध्ये आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
4/10
![टोमॅटोचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने तुम्हाला पुढीप्रमाणे फायदे मिळू शकतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/caa7d792437e8691bbe668a869513a5e02ce5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोमॅटोचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने तुम्हाला पुढीप्रमाणे फायदे मिळू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
5/10
![टोमॅटोमुळे पोटाची उष्णता कमी होते - जर एखाद्या व्यक्तीला पोटात उष्णता जाणवत असेल तर त्याने रोज एक टोमॅटो रिकाम्या पोटी खावे. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/8b7412fcbc37c228b9401100decb86876a4f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोमॅटोमुळे पोटाची उष्णता कमी होते - जर एखाद्या व्यक्तीला पोटात उष्णता जाणवत असेल तर त्याने रोज एक टोमॅटो रिकाम्या पोटी खावे. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. [Photo Credit : Pexel.com]
6/10
![पोटातील जंत दूर करा- जर कोणाला पोटात जंत होण्याची समस्या असेल तर टोमॅटो कापून त्यात काळी मिरी मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. रोज असे केल्याने काही दिवसातच तुमचा त्रास कमी होईल . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/61e93c1b7bcbcf188048795e3032b871e9546.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोटातील जंत दूर करा- जर कोणाला पोटात जंत होण्याची समस्या असेल तर टोमॅटो कापून त्यात काळी मिरी मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. रोज असे केल्याने काही दिवसातच तुमचा त्रास कमी होईल . [Photo Credit : Pexel.com]
7/10
![हृदयासाठी फायदेशीर - हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/da7134d01ede9faa726e818524649045cdf10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदयासाठी फायदेशीर - हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
8/10
![दृष्टी सुधारते- दृष्टी सुधारण्यासाठी टोमॅटोचे सेवन रिकाम्या पोटी करावे. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दररोज रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/d7aee215fd951829191f37f9db709382ae1ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दृष्टी सुधारते- दृष्टी सुधारण्यासाठी टोमॅटोचे सेवन रिकाम्या पोटी करावे. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दररोज रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
9/10
![एवढेच नाही तर टोमॅटोच्या चटणीने जेवणाची चवही वाढवता येते. कोणत्याही स्वरूपात टोमॅटोचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/9cbf14b0ea892ad00de838484f234ab16dbf9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढेच नाही तर टोमॅटोच्या चटणीने जेवणाची चवही वाढवता येते. कोणत्याही स्वरूपात टोमॅटोचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/44a98f4fcc981be27288832bac367ecf43ca8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 07 Jan 2024 07:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
