एक्स्प्लोर
Ice cream Benefits : उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे हे आहेत फायदे!
Ice cream Benefits : आईस्क्रीम खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला आवडत नाही?लहानपणी आपण आईस्क्रीम काहीही विचार न करता खायचो,पण आता ते खाण्यापूर्वी कितीतरी वेळा विचार करावा लागतो.
उन्हाळा सुरू होत असून आता इच्छा होते ती थंड पदार्थ आणि थंड पेयाची यापैकी सर्वात आवडता पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. [Photo Credit : Pexel.com]
1/9
![आईस्क्रीम खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला आवडत नाही? लहानपणी आपण आईस्क्रीम काहीही विचार न करता खायचो, पण आता ते खाण्यापूर्वी कितीतरी वेळा विचार करावा लागतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/8f794c64819d520a3b8536bf6423476b73952.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आईस्क्रीम खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला आवडत नाही? लहानपणी आपण आईस्क्रीम काहीही विचार न करता खायचो, पण आता ते खाण्यापूर्वी कितीतरी वेळा विचार करावा लागतो. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![बऱ्याचदा जेव्हा आपण आईस्क्रीम खातो तेव्हा सर्दी-खोकला होऊ शकतो असे सांगून नकार दिला जातो. हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/a2992f1a4b6c9aa8f0bb7c7db4199b7220909.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बऱ्याचदा जेव्हा आपण आईस्क्रीम खातो तेव्हा सर्दी-खोकला होऊ शकतो असे सांगून नकार दिला जातो. हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 15 Mar 2024 04:55 PM (IST)
आणखी पाहा























