एक्स्प्लोर

Cold Milk : उन्हाळ्यात रोज प्या थंड दूध, छाती आणि पोटाची जळजळ आणि हाय बीपीपासूनही मिळेल सुटका.

थंड दूध पिल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया!

गरम दुधाचे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले असतील, पण आज आम्ही तुम्हाला सांगतो की, थंड दूध पिल्याने पोट आणि छातीत जळजळ होण्यापासून ते हाय बीपी आणि झोप न लागणे यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. तसेच थंड दूध पिल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.(Photo Credit : pexels)

1/8
लहान मुले असोत वा प्रौढ, दुधाचे सेवन आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहित आहे. सकाळी उठण्यापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध पिण्याचा सल्ला तुम्ही ऐकला असेल, पण थंड दुधाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांनी युक्त दूध थंड झाल्यानंतर पिले तर छाती आणि पोटात जळजळ, हाय बीपी आणि झोप न येणे यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया.(Photo Credit : pexels)

2/8
उन्हाळ्यात अनेकदा लोकांना छातीत जळजळ आणि पोटात जळजळ होण्याचा सामना करावा लागतो. अशावेळी कॅल्शियमयुक्त दूध अतिरिक्त आम्ल शोषून घेण्यास आणि आम्ल निर्मिती रोखण्यास खूप उपयुक्त ठरते. (Photo Credit : pexels)

3/8
त्यामुळे आजकाल तुम्हीही पचनसंस्थेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर थंड दुधाचे सेवन अवश्य करा. यामुळे अॅसिड रिफ्लक्समुळे होणारी चिडचिड दूर होते.(Photo Credit : pexels)

4/8
शांत झोप घेण्यासाठी थंड दुधाचे ही सेवन केले जाऊ शकते. ते पिल्याने बीपीमध्ये चढ-उतार होण्याची समस्या राहत नाही आणि शरीर रिलॅक्स होते. याशिवाय दिवसभराच्या धावपळीच्या आयुष्यानंतर तणाव आणि चिंता यासारख्या समस्या दूर करण्यासाठीही थंड दूध खूप फायदेशीर आहे.  (Photo Credit : pexels)

5/8
हाई बीपी को कंट्रोल थंड दूध पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्सही कमी होतात. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी ज्यांचा बीपी अनेकदा जास्त असतो त्यांनीही थंड दूध प्यावे.(Photo Credit : pexels)

6/8
वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून गरमापेक्षा थंड दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. व्यायाम आणि आहाराबरोबरच थंड दुधाला रुटीनचा भाग बनवल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे पिल्याने मेटाबॉलिझम वाढते, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीबर्न होतात.  (Photo Credit : pexels)

7/8
तसेच पोट बराच वेळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. अशा प्रकारे अतिखाण्यापासून तुमचा बचाव होतो आणि हळूहळू वजन कमी होण्याचा फायदा दिसू लागतो.(Photo Credit : pexels)

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य

Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Embed widget