एक्स्प्लोर

Health Tips : तुम्हाला माहिती आहे का ? जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यास कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो !

जास्त वेळ बसल्याने लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो, एवढेच नव्हे तर कॅन्सरसारखे धोकादायक आजारही होऊ शकतात.

Health Tips

1/8
तासनतास बसून राहणे आता ही सामान्य बाब झाली आहे. ऑफिसमध्ये काम करणं असो, टीव्ही पाहणं असो किंवा सोशल मीडियावर वेळ घालवणं असो, बराच वेळ बसून राहणं हा आपल्या जीवनशैलीचा खास भाग बनला आहे.(Photo Credit : pexels )

2/8
मात्र जास्त वेळ बसल्याने लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो, एवढेच नव्हे तर कॅन्सरसारखे धोकादायक आजारही होऊ शकतात.(Photo Credit : pexels )

3/8
जास्त वेळ बसल्याने शरीरात विविध प्रकारचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. कारण या सवयीमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो, चयापचयाचा वेग कमी होतो आणि शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते, या सर्वांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.(Photo Credit : pexels )

4/8
त्यामुळे सतत एकाच ठिकाणी बसून काम करणे टाळावे . कामाच्या व्यापामुळे सतत चालणे होत नसेल तर निदान काम करताना थोड्या थोड्या वेळाने शरीराला आराम देणे गरजेचे आहे.  (Photo Credit : pexels )

5/8
कारण एकाच ठिकाणी बसून राहिल्याने शरीराची जास्त हालचाल होत नाही आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्या येऊ शकते . तसेच वजन वाढल्यानंतर कॅन्सरचा धोकाही वाढण्याची शक्यता असते . (Photo Credit : pexels )

6/8
जे लोक 8 तासांपेक्षा जास्त वेळ न चालता बसतात त्यांना फुफ्फुस, गर्भाशय आणि पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता असते  आणि नियमित चालणाऱ्यांपेक्षा ती जास्त असते.(Photo Credit : pexels )

7/8
त्यामुळे जर तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असाल तर थोड्या वेळाने उठून चालायला हवं आणि शरीराला थोडी विश्रांती द्यायला हवी. इतकंच नाही तर नियमित पणे काही व्यायाम किंवा योगा करा. यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होईल तसेच भयानक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो. (Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली

IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश

महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!

Embed widget