पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
2/7
सर्दी - खोकल्यासाठी उपुयक्त हिवाळ्यात सर्दी आणि खोकला ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्याला सतत त्रास देत असते.
3/7
त्रिफळा ही अशीच एक औषधी वनस्पती आहे. यामुळे सर्दी-खोकल्यामुळे घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोकेदुखी आणि ताप यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
4/7
पचनसंस्था - पचनशक्ती वाढवण्यासाठी त्रिफळा अतिशय प्रभावी उपाय आहे. यामध्ये असलेले गुणधर्म पोटाच्या समस्या दूर करतात आणि पचनक्रिया मजबूत करतात.
5/7
केस आणि त्वचेसाठी उपयुक्त : त्रिफळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हे त्वचेचा रंग आणि टोन सुधारते.
6/7
रोगप्रतिकारक शक्ती : त्रिफळामध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
7/7
वजन कमी करणे : त्रिफळामध्ये असलेले काही घटक चरबी कमी करण्याची शरीराची क्षमता वाढवतात, तसेच भूक कमी करून वजन वाढण्यास प्रतिबंध करते.