एक्स्प्लोर
Walking Barefoot : अनवाणी पायाने चालण्याचे फायदे
पायी चालण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहित असतील. परंतु अनवाणी पायाने चालण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
![पायी चालण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहित असतील. परंतु अनवाणी पायाने चालण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/ec18b1ec36692fec2899d095cbacdd391686466843328289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Walking Barefoot
1/7
![आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/5316d8e91dba29bcb1c66e74f0f020c110525.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात.
2/7
![अनवाणी पायाने चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/f40b9b7f93732de7c06ef62df40324362842c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनवाणी पायाने चालण्याने शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते.
3/7
![गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/cde0604e2ed484c67f2a401c713c69b853dad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे.
4/7
![आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/845a4d9606af11506ed95d419dcee6b3ba2de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
5/7
![जर तुम्ही सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालायला सुरुवात केली तर तुम्हाला सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/8c4afdf634fbaaeff5a3c427e4a05f92e699e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालायला सुरुवात केली तर तुम्हाला सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
6/7
![सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने आपल्या शरीराचा संपूर्ण दबाव पायांच्या बोटावर पडतो. पायांच्या बोटावर प्रेशर पडल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/b870c67ad1aa729e3645b08719993315427c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी गवतावर अनवाणी चालल्याने आपल्या शरीराचा संपूर्ण दबाव पायांच्या बोटावर पडतो. पायांच्या बोटावर प्रेशर पडल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
7/7
![सकाळी अनवाणी पायांनी फिरणे म्हणजे पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाय आणि गुडघे यांचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/a6773d0cd6c1d7576491f3df0fc4c4ba2f54e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी अनवाणी पायांनी फिरणे म्हणजे पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाय आणि गुडघे यांचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो.
Published at : 11 Jun 2023 01:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)