एक्स्प्लोर

Foods For Hair Growth: दाट केस हवेत? तर या पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग नक्की बनवा!

जर तुम्हालाही पातळ केसांना दाट करायचे असेल तर या पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग नक्की बनवा.

foods hair growth hair thickness

1/10
दाट आणि निरोगी केस कोणाला आवडत नाहीत? बहुतेक लोकांना केस गळण्याची समस्या भेडसावत असते, ज्यामुळे केस पातळ होतात. योग्य आहार केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत करते.

2/10
आपल्या केसांना फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर मल्टीविटामिनची आवश्यकता असते. त्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी आणि ते दाट करण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

3/10
चिया सीड्स मध्ये प्रथिने, तांबे आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.

4/10
ज्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. याशिवाय, चिया सीड्स केसांना केराटिन देतात, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

5/10
पालक ही पालेभाजी केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे. पालकमध्ये जीवनसत्त्वे सी आणि ए, लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात.

6/10
याचे रोज सेवन केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.

7/10
बदाम: बदामामध्ये ओमेगा-३, झिंक, व्हिटॅमिन ई, बी१ आणि बी६ आणि सेलेनियम असतात जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

8/10
बदाम केसांना मुळापासून मजबूत करतात. याशिवाय केस चमकदार आणि दाट होण्यास मदत होते. वास्तविक, बदामामध्ये मॅग्नेशियम आढळते, जे केस दाट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

9/10
अंडी आपले केस निरोगी आणि घट्ट होण्यासाठी प्रथिनांची गरज असते. अंड्यातील प्रथिने हा सर्वोत्तम स्त्रोत आहे.

10/10
अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटिन असतात, केसांच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचे दोन पोषक असतात, जे केस गळती रोखण्यासाठी आवश्यक असतात. त्यांचे सेवन केल्याने केस दाट होण्यासही मदत होते.  टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वरDevendra Fadnavis On Jalgaon | जळगाव अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 5 लाखाची मदतABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra NewsJalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Embed widget