एक्स्प्लोर

Indian Food: भारतातील 'हे' 8 स्ट्रीट फूड तुमचा टी टाईम बनवतील झकास! तुम्ही यांचा आस्वाद घेतलाय का?

भारतीय स्ट्रीट फूडला कसलीच तोड नाही, विविध राज्यातील एकापेक्षा एक हटके स्ट्रीट फूड पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. बघूया भारतातील काही खास स्ट्रीट फूड जे एकदा खाल्ल्यानंतरच तुम्हाला फार आवडतील.

Indian Street Food

1/7
फाफडा टी टाईमसाठी चांगला ठरू शकतो. बेसन, हळद आणि जिरे घालून बनवलेला हा लोकप्रिय गुजराती नाश्ता आहे.

2/7
तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये बॉम्बे सँडविच देखील समाविष्ट करू शकता. हा अतिशय चवदार आणि आरोग्यदायी स्नॅक आहे. मऊ पांढऱ्या ब्रेडवर काकडी, कांदा आणि टोमॅटोचा थर टाकला जातो आणि त्यावर विविध चटणी टाकल्या जातात आणि टोस्ट करून सर्व्ह केले जाते.

3/7
मुंबईत मिळणारे आणखी एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव, ज्याचा तुम्ही स्नॅक्समध्ये समावेश करू शकता. बटाट वड्याची चव जबरदस्त असते, पावसाळ्यात वडापाव खाण्याची वेगळीच मज्जा असते.

4/7
चाट खायला कोणाला आवडत नाही. हे अगदी साधे स्ट्रीट फूड आहे, ज्याची मसालेदार, तिखट, गोड चव लोकांना आवडते. दिल्लीत मिळणाऱ्या चाटची तुलनाच नाही. चाट पापडी, आलू चाट, दौलत की चाट ते भल्ला पापडी असे चाटचे अनेक प्रकार दिल्लीच्या स्ट्रीट फूड संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

5/7
भेळ पुरी हे मुंबईत मिळणारे अतिशय चविष्ट स्ट्रीट फूड आहे. जे कुरमुरे, कांदा, मसाले, चटणी, लिंबू पिळून बनवले जाते.

6/7
राम लाडू हे एक अतिशय क्लासिक स्ट्रीट फूड आहे जे फक्त दिल्लीतच मिळतं. हा चना डाळ आणि मूग डाळ यांच्या मिश्रणाने बनवलेला पकोडा आहे, ज्याला किसलेला मुळा आणि मसालेदार हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केलं जातं.

7/7
कोलकात्यात काठी रोल मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मटण किंवा चिकन मॅरीनेट केल्यानंतर आणि शिजवल्यानंतर तळलेल्या चपातीवर अंडी टाकून पोळी बनवली जाते आणि त्यावर मटण किंवा चिकनचे तुकडे टाकले जातात. त्यावर विविध चटणी लावल्या जातात आणि रोल बनवून सर्व्ह केले जाते. ही देखील एक अतिशय उत्तम डिश आहे.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख

इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 28 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde On Resign News : राजीनाम्याच्या मागणीविषयी मी उत्तर देणार नाही- धनंजय मुंडेSandip Kshirsagar PC : तपासानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार, क्षीरसागर संतापलेSandeep Kshirsagar Mumbai : अजितदादांसोबत काय चर्चा झाली? कराड-धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Video: अंजली दमानियांची भेट, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; माध्यमांनाही लक्ष्य केल

कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा

Dhananjay Munde emotional : धनंजय मुंडे भावनिक, म्हणाले, मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा!

Embed widget