एक्स्प्लोर

Jaggery tea : हिवाळ्यात गुळाचा चहा नक्की प्या , मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा !

Jaggery tea : हिवाळ्यात आपली सकाळ एक कप गरम चहाने सुरू होते. अशा परिस्थितीत साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने उबदारपणा तर मिळतोच शिवाय ताजेपणा आणि ऊर्जाही मिळते.

Jaggery tea [Photo Credit : Pexel.com]

1/11
हिवाळ्यात आपली सकाळ एक कप गरम चहाने सुरू होते. अशा परिस्थितीत साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने उबदारपणा तर मिळतोच शिवाय ताजेपणा आणि ऊर्जाही मिळते.  [Photo Credit : Pexel.com]

2/11
पोषक तत्वांनी समृद्ध असलेला गूळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते. गुळाचा चहा अशाप्रकारे फायदेशीर आहे.  [Photo Credit : Pexel.com]

3/11
यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट तणाव कमी करतात आणि शरीराला आराम देतात. चला जाणून घेऊया त्याचे आणखी फायदे... [Photo Credit : Pexel.com]

4/11
प्रतिकारशक्ती वाढवते : गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.  [Photo Credit : Pexel.com]

5/11
गुळाचा चहा नियमितपणे प्यायल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, जी कोणत्याही व्यक्तीला निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. रोगप्रतिकारक शक्ती शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]

6/11
अशक्तपणा मध्ये आराम : गूळ हे एक नैसर्गिक अन्न आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. रोज गुळाचे सेवन केल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करते, ज्यामुळे ॲनिमियापासून आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.com]

7/11
गर्भधारणेदरम्यान फायदेशीर: गरोदरपणात गुळाचा चहा प्यायल्याने महिलांना अशक्तपणा जाणवत नाही. गुळामध्ये कॅलरी, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक आढळतात.[Photo Credit : Pexel.com]

8/11
गुळाचा चहा गर्भधारणेदरम्यान अशक्तपणा कमी करतो आणि आई आणि बाळ दोघांसाठी उर्जेचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी रोज गुळाचा चहा प्यावा. [Photo Credit : Pexel.com]

9/11
थंडीपासून संरक्षण करते: हिवाळ्यात सतत गुळाचा चहा प्यायल्याने सर्दी, ताप असे आजार होत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात सतत गुळाचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]

10/11
गुळाचा चहा कसा बनवायचा : पाण्याने भरलेल्या भांड्यात पाणी आणि चहाची पाने आणि दूध चांगले उकळून 5-7 मिनिटे उकळवा, त्यानंतर गॅस बंद करा आणि आता त्यात गूळ घाला. त्यानंतर चहा प्या.असा बनवल्याने चहा कधीच खराब होणार नाही. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती

SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :18 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून
ह्रदयद्रावक... विरारमध्ये PSI ने संपवले जीवन, पैठणमध्ये दोन चिमकुल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

धक्कादायक! 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारा बसचालक दारुच्या नशेत टल्ली; ट्रॅफिक हवालदारांमुळे अनर्थ टळला

फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं

Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
Embed widget