एक्स्प्लोर
तुम्हाला कोणी गुदगुल्या केल्यावर हसू येतं? पण सर्वांनाच येतं असं नाही, कधी विचार केलाय असं का होतं?
Know Science Behind It: तुमच्या सर्व प्रश्नांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. गुदगुल्या केल्यानंतर हसू येणं किंवा हसू न येणं हे पूर्णतः आपल्या शरीरातील काही घटकांवर अवलंबून असतं.
Health Updates
1/9

तुम्हाला गुदगुल्या होतात का? आता तुम्ही म्हणाल आता हे मध्येच काय विचारताय? आम्ही तुम्हाला हे विचारतोय कारण आज आम्ही तुम्हाला याचबाबत एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहोत.
2/9

तुम्हाला एखादी व्यक्ती येऊन गुदगुल्या करते, तेव्हा नेमकं असं काय होतं की, आपल्याला हसू येतं? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? एवढंच नाहीतर आपल्यापैकी अनेकजण असेही आहेत, ज्यांना कितीही गुदगुल्या करा, त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यांना हसू येतच नाही. पण असं का होतं? गुदगुल्या केल्यानंतर हसू हा येतं? किंवा कधी हसूच येत नाही? का? याचा विचार केलाय तुम्ही कधी?
Published at : 12 Dec 2023 07:12 AM (IST)
आणखी पाहा























