एक्स्प्लोर
Health Tips : स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या आजाराची लक्षणं
Health Tips : जगातील सुमारे 20 लाख लोक स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्याच्या वागण्यात काही बदल होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Health Tips
1/7

स्किझोफ्रेनिया...एक विकार ज्यामुळे ग्रस्त व्यक्ती सर्वांबरोबर राहूनही वेगळ्या जगात राहतो. तो सगळ्यांपासून दूर राहतो, एकटाच बसतो आणि स्वतःशीच बोलत राहतो. ही एक प्रकारची मानसिक समस्या आहे. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय, तो कसा होतो आणि त्याचे उपचार काय आहेत ते जाणून घेऊयात.
2/7

स्किझोफ्रेनिया हा असा आजार आहे ज्यामध्ये रुग्ण विचार न करता बोलू लागतो. तो प्रत्येक गोष्टीत गोंधळलेला असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचे न्यूरोट्रांसमीटर असते, जे मेंदू आणि शरीरात समन्वय साधते.
Published at : 05 Dec 2023 06:43 PM (IST)
आणखी पाहा























