एक्स्प्लोर
Walnuts : हिवाळ्यात अक्रोड खाण्याचे फायदे, बुद्धी तीक्ष्ण आणि शरीर उबदार राहील
Health Walnuts Benefits : थंडीत अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. अक्रोडमध्ये प्रथिने, फॅटी ऍसिडस्, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे बुद्धी तीक्ष्ण आणि शरीर उबदार राहते
Health Walnuts Benefits
1/9

सकाळी नाश्त्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.
2/9

रोज सकाळी रिकाम्या पोटी 5-6 अक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अक्रोड हे एक ड्राय फ्रूट आहे जे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.
Published at : 12 Dec 2023 11:52 PM (IST)
आणखी पाहा























