एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Banana : चेहऱ्यापासून पचनापर्यंत केळ्याचे दहा उपयोग

केळ्यामधील विशिष्ट घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे दुधासोबत एक केळे खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.

Health tips

1/9
केळं कुस्करुन त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा. हा फेसपॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा धुवावा. यामुळे त्वचा टवटवीत होण्यासोबतच तजेलदारही होते.

2/9
केळी, मध आणि लिंबाचे मिश्रण पायाच्या भेगा भरण्यासाठी उपयुक्त असते. पिकलेलं केळं कुस्करुन दोन-तीन चमचे मध आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण भेगा पडलेल्या टाचांवर लावून ठेवा. एक तासानंतर पाय कोमट पाण्याने धुवून घ्या. एक दिवसाआड पायांना असे मिश्रण लावल्यास टाचेच्या भेगा भरुन येण्यास मदत होते.

3/9
पचनाशी निगडीत त्रास असेल, तर केळे खाण्याचा फायदेशीर ठरते. कारण केळ्यामधील फायबर्ससारखे घटक शौचाला साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी नक्की केळे खावे.

4/9
केळ्यामधील विशिष्ट घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचे प्रमाण खूप असते.  त्यामुळे दुधासोबत एक केळे खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.
केळ्यामधील विशिष्ट घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे दुधासोबत एक केळे खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.
5/9
केळे खाल्ल्याने रक्तवाहिन्यातील रक्त पातळ होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. केळ्यातील मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्त गोठून राहत नाही.

6/9
केळ्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असणाऱ्यांनी नियमित केळे खावे. त्यामुळे अॅनिमियाचा त्रास उद्भवत नाही.

7/9
जुलाब झाले असतील तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात.  दिवसातून दोन ते तीन वेळा अर्धे-अर्धे केळे खाल्ल्यास जुलाबावर चांगला परिणाम होतो.

8/9
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची पिवळी साल गुणकारी आहे. केळीची साल दोन मिनिटे दातांवर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.

9/9
स्वयंपाकघरात काम करताना चटका लागल्यास त्यावर केळ्याची साल लावावी. त्यामुळे चटका लागल्यावर होणारी जळजळ थांबते आणि आराम मिळतो. तसेच चटक्यामुळे त्वचेवरील डाग लवकर निघून जातो.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!

Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊतSunil Tatkare Navi Delhi : जास्त ठिकाणी लढलो असतो तर जागा जास्त मिळाल्या असत्या - सुनील तटकरेAjit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण माझाच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु

सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !

Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Embed widget