एक्स्प्लोर
Children Health Tips : हिवाळ्यात मुलांना दररोज आंघोळ घालावी का? नवजात बाळाला आंघोळ घालण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Children Health Tips : हिवाळ्यात मुलांना दररोज आंघोळ घालावी का? नवजात बाळाला आंघोळ घालण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
![Children Health Tips : हिवाळ्यात मुलांना दररोज आंघोळ घालावी का? नवजात बाळाला आंघोळ घालण्याची योग्य पद्धत जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/41e69aeb4969a5be200a1bc71c392c4d170540856975994_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Children Health Tips
1/10
![हिवाळ्यात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या तब्येतीला हानी पोहोचेल अशी थोडाही निष्काळजीपणा करू नये. अशा स्थितीत आंघोळीची वेळ आली की, मुलांना आंघोळ घालावी की नाही, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/732f06f199612862ab1fb4a1dfbcf705f1e80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या तब्येतीला हानी पोहोचेल अशी थोडाही निष्काळजीपणा करू नये. अशा स्थितीत आंघोळीची वेळ आली की, मुलांना आंघोळ घालावी की नाही, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो.(Photo Credit : Pixabay)
2/10
![बहूतेक लोकांचे असे म्हणने आहे की, हिवाळ्यात देखील मुलाला दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे, तर काही पालकांना असे वाटते की, आपल्या मुलाला सर्दी होईल या भीतीने मुलाला अनेक दिवस अंघोळ घालत नाहीत. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/786f0986c7e86b3fc8699de469994f9b5b0a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहूतेक लोकांचे असे म्हणने आहे की, हिवाळ्यात देखील मुलाला दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे, तर काही पालकांना असे वाटते की, आपल्या मुलाला सर्दी होईल या भीतीने मुलाला अनेक दिवस अंघोळ घालत नाहीत. (Photo Credit : Pixabay)
3/10
![जर तुमच्याही घरात नवजात बालकाचा जन्म झाला असेल तर, जाणून घ्या मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/5091cff66e3467aa50ee9802d474c9a42edab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुमच्याही घरात नवजात बालकाचा जन्म झाला असेल तर, जाणून घ्या मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.(Photo Credit : Pixabay)
4/10
![काही पालक स्वच्छता राखण्यासाठी आपल्या बाळाला दररोज आंघोळ घालतात. परंतु उष्ण आणि थंड तापमानाचा संपर्क कधीकधी मुलांचे आरोग्य बिघडू शकतो. एवढेच नाही तर त्यांच्या त्वचेवरही त्याचा वाईट होवू शकतो. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/bf501938cde6abe57eedb97c865617a23c88f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही पालक स्वच्छता राखण्यासाठी आपल्या बाळाला दररोज आंघोळ घालतात. परंतु उष्ण आणि थंड तापमानाचा संपर्क कधीकधी मुलांचे आरोग्य बिघडू शकतो. एवढेच नाही तर त्यांच्या त्वचेवरही त्याचा वाईट होवू शकतो. (Photo Credit : Pixabay)
5/10
![अशा परिस्थितीत आठवड्यातून फक्त एक ते दोन दिवस त्यांना आंघोळ घालने योग्य राहील. असे तज्ज्ञांचे म्हणने आहे. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/17e70e3fcc288a81c20eb91aa6881556f43fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत आठवड्यातून फक्त एक ते दोन दिवस त्यांना आंघोळ घालने योग्य राहील. असे तज्ज्ञांचे म्हणने आहे. (Photo Credit : Pixabay)
6/10
![जर तुम्ही मुलाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच आंघोळ घातली तर इतर दिवशी तुम्ही रूम हीटर चालू करून मुलाला ओल्या टॉवेलने किंवा टिश्यूने नीट पुसू शकतात. तसेच मुलाला दररोज स्वच्छ कपडे घालावे.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/a5922418fffbc5115af971776fb948015caac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही मुलाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच आंघोळ घातली तर इतर दिवशी तुम्ही रूम हीटर चालू करून मुलाला ओल्या टॉवेलने किंवा टिश्यूने नीट पुसू शकतात. तसेच मुलाला दररोज स्वच्छ कपडे घालावे.(Photo Credit : Pixabay)
7/10
![सकाळी मुलाला आंघोळ घालने टाळावे. सूर्योदयानंतरच मुलांना आंघोळ घालावी. एवढेच नाही तर संध्याकाळपूर्वी त्यांना आंघोळ घालावी. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/620a6b50b66c24e349c9861bd9bad4fb821f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी मुलाला आंघोळ घालने टाळावे. सूर्योदयानंतरच मुलांना आंघोळ घालावी. एवढेच नाही तर संध्याकाळपूर्वी त्यांना आंघोळ घालावी. (Photo Credit : Pixabay)
8/10
![मुलाला आंघोळ घालण्यासाठी बंद खोलीचा वापर करावा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत. तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ घालत असाल तरीही खोली नीट बंद करावी. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/cf128f4ac3deab146273785545eca83bb46e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलाला आंघोळ घालण्यासाठी बंद खोलीचा वापर करावा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत. तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ घालत असाल तरीही खोली नीट बंद करावी. (Photo Credit : Pixabay)
9/10
![तसेच मुलांचे टाळू कोमट पाण्याने भरावे. त्याचबरोबर कोमच पाण्यानेच मुलाला आंघोळ घालावी. (Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/96ef1a1a26f7349e49cdd74079ae2726048ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच मुलांचे टाळू कोमट पाण्याने भरावे. त्याचबरोबर कोमच पाण्यानेच मुलाला आंघोळ घालावी. (Photo Credit : Pixabay)
10/10
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/1bacd4e83853d32890fb46e81ea95e38cfd7f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Published at : 16 Jan 2024 06:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)