एक्स्प्लोर

Cigarette : इच्छा असूनही तुम्हाला सिगारेट का सोडता येत नाही? हे असू शकतं त्यामागचं वैज्ञानिक कारण

Smoking : सिगारेट ओढणं सोडायचं असतं, पण अनेकदा सिगारेट ओढण्याची इच्छा इतकी तीव्र होते की आपण पुन्हा व्यसनाच्या आहारी जातो.

Smoking

1/10
सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे कॅन्सर होऊन जीवही जाऊ शकतो. तशा प्रकारच्या सूचनाही सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेल्या असतात. पण त्या वाचूनही अनेकजण सिगारेट ओढतात.

2/10
कॅन्सरची सूचना देऊनही सिगारेट ओढणारे लोक ती सोडत नाहीत. आता असे का होते असा प्रश्न पडतो. लोक इतक्या सहजतेने सिगारेट का सोडू शकत नाहीत?

3/10
आजकालच्या तरुणाईमध्ये सिगारेट ओढणं हे कॉमन होत आहे, यामध्ये तरूणींचीही संख्या मोठी आहे. तरुणाईमध्ये चेन स्मोकिंगचं व्यसनंही वाढताना दिसत आहे.

4/10
अनेकजणांना यातून बाहेर पडायचं असतं. काही काळासाठी ते भावनांवर नियंत्रण ठेऊन सिगारेट सोडतातही. पण सिगारेट प्यायची इच्छा तीव्र झाली की पुन्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. मग यातून कॅन्सर असो वा इतर आजारांचा धोका बळावतो.

5/10
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आरोग्य मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर रॉबर्ट वेस्ट यांनी स्पष्ट केले की, सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनचे व्यसन हे हेरॉइन आणि कोकेनच्या व्यसनासारखे आहे.

6/10
याचा अर्थ असा की एकदा का तुम्हाला याची लागण झाली की तुम्हाला ते इतक्या सहजासहजी सोडणे शक्य होणार नाही.

7/10
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जेव्हा धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांना निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागली होती. यावरून सिगारेटचे व्यसन किती तीव्र असू शकते याचा अंदाज येतो.

8/10
तुम्ही दोन-चार वर्षांपासून सिगारेट ओढत असाल आणि आता ती सोडायची असेल, तर ते इतके सोपे नाही. तथापि जर मेंदूच्या अॅनिमल पार्टवर नियंत्रण ठेवले तर आपण धूम्रपान सोडू शकता.

9/10
वास्तविक अॅनिमल पार्ट हा मेंदूचा असा भाग आहे जो तुम्हाला सिगारेट ओढण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा तुम्ही चेन स्मोकर असाल आणि सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा निकोटीन वेळोवेळी तुमच्या मेंदूच्या अॅनिमल पार्टला उत्तेजित करते. त्यामुळे तुमची सिगारेट ओढण्याची इच्छा तीव्र होते.

10/10
सिगारेट ओढण्यामुळे आपल्य शरीरावर परिणाम तर होतोच, पण जीवही जाऊ शकतो. सिगारेट ओढण्याची ही इच्छाच या सर्वाच्या मुळाशी आहे. त्यामुळे  सिगारेट ओढण्याच्या या इच्छेवर नियंत्रण ठेवणारेच धूम्रपान सोडू शकतात.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget