एक्स्प्लोर

Health Tips: शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त दूध पिणं योग्य आहे का? जाणून घ्या

Health Tips: कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी सर्वजण दूध पिण्याचा सल्ला देतात. बहुतेक लोक असं मानतात की, फक्त दूध प्यायल्याने कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करता येते. पण हे खरंच योग्य आहे का?

Milk Benefits

1/5
प्रत्येकाला माहित आहे की दूध हे कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. दूध प्यायल्याने हाडं तर मजबूत होतातच, पण स्नायूही मजबूत होतात. पण फक्त दूध प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता पूर्ण होईल का?

2/5
जर तुम्ही दिवसभरात एक कप दूध प्यायले तर याचा अर्थ तुम्ही 300 मिलीग्राम कॅल्शियम घेत आहात. एका व्यक्तीने रोज 1000 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम घ्यायला पाहिजे. 1000 मिलीग्राम कॅल्शियमचं सेवन करण्यासाठी तुम्ही एका दिवसात 4 कप दूध पिऊ शकता.

3/5
दुधाव्यतिरिक्त तुम्ही कॅल्शियमसाठी अंडी देखील खाऊ शकता. एका अंड्यामध्ये फक्त 50 मिलीग्राम कॅल्शियम आढळतं. दूध आणि अंडी व्यतिरिक्त तुम्ही दही आणि ताक देखील घेऊ शकता.

4/5
9 ते 18 वर्षांपर्यंतच्या लोकांनी दररोज 1300 मिलीग्रामपर्यंत कॅल्शियम घ्यावं. तर 19 ते 50 वर्षांपर्यंतच्या लोकांनी 1000 मिलीग्राम कॅल्शियम घ्यावं. गरोदर स्त्रिया आणि बाळांना दूध देणाऱ्या मातांनी दररोज 1000 mg पेक्षा जास्त कॅल्शियम घ्यावं.

5/5
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाव्यतिरिक्त तुम्ही सोयाबीन, व्हाईट बीन्स, ब्रोकोली, ओट्स, दही, टोफू इत्यादींचं सेवन करू शकता.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेतSpecial Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसSpecial Report on MCA : वानखेडेवर सुवर्णमहोत्सव, ग्राऊंडसमेनचा सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget