एक्स्प्लोर
Health benefits of corn : हिवाळ्यात मका खाणे फायदेशीर का? जाणून घ्या त्यामागचे कारण
Health benefits of corn : हिवाळ्यात मका खाणे फायदेशीर का? जाणून घ्या त्यामागचे कारण
![Health benefits of corn : हिवाळ्यात मका खाणे फायदेशीर का? जाणून घ्या त्यामागचे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/6f3e5b34c1db0824fa877d0df20813dd170211722323894_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Benefits of corn
1/10
![मका, ज्याला जगभरात कॉर्न म्हणून ओळखले जाते, हे एक अतिशय आरोग्यदायी धान्य आहे. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/fad0173d683932272adce60ce4392b4d00475.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मका, ज्याला जगभरात कॉर्न म्हणून ओळखले जाते, हे एक अतिशय आरोग्यदायी धान्य आहे. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Unsplash)
2/10
![हे डोळे आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. मका हे एक असे धान्य आहे जे जगभरात खूप लोकप्रिय आहे. तसेच, त्याच्या अनेक जाती जगभरात उगवल्या जातात.(Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/7da3eb61c1fc857c24ade9ddcc180d76c324d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे डोळे आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. मका हे एक असे धान्य आहे जे जगभरात खूप लोकप्रिय आहे. तसेच, त्याच्या अनेक जाती जगभरात उगवल्या जातात.(Photo Credit : Unsplash)
3/10
![हे चवीला रुचकर आणि विविध गुणांनी परिपूर्ण असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या मका खाल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/6ec97fa5d2676b0343aafe503e3abafe3146f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे चवीला रुचकर आणि विविध गुणांनी परिपूर्ण असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या मका खाल्याने आरोग्यास कोणते फायदे मिळतात. (Photo Credit : Unsplash)
4/10
![मका पचनसंस्थेसाठी उत्तम मानला जातो. तसेच पोटाशी संबंधी समस्यांवर देखील मका गुणकारी आहे. तुम्हाला पोट संबंधी समस्या असल्यास तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/b58482c99b03512e64467852d7f17222eab9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मका पचनसंस्थेसाठी उत्तम मानला जातो. तसेच पोटाशी संबंधी समस्यांवर देखील मका गुणकारी आहे. तुम्हाला पोट संबंधी समस्या असल्यास तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. (Photo Credit : Unsplash)
5/10
![मेक्सिकन कॉर्न हे अँटिऑक्सिडंट्सचे स्त्रोत आहे, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्हाला ब्लड शुगरचा त्रास होत असेल तर तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/ab55cbc7ed82275d0a87843c4bfdcd721fdbf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेक्सिकन कॉर्न हे अँटिऑक्सिडंट्सचे स्त्रोत आहे, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्हाला ब्लड शुगरचा त्रास होत असेल तर तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. (Photo Credit : Unsplash)
6/10
![रोज मका खाल्ल्याने मधुमेह किंवा रक्तातील ग्लुकोज कमी होण्यास मदत होते. तसेच कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्त्वे या घकांनी मका परिपूर्ण असल्याने तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम मानला जातो. त्याचबरोबर मक्याचे सेवन केल्याने थंडीच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळतो. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/fbe5beaeaf9c1d657bef4aa9ff9c00fe99a5e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोज मका खाल्ल्याने मधुमेह किंवा रक्तातील ग्लुकोज कमी होण्यास मदत होते. तसेच कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्त्वे या घकांनी मका परिपूर्ण असल्याने तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम मानला जातो. त्याचबरोबर मक्याचे सेवन केल्याने थंडीच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळतो. (Photo Credit : Unsplash)
7/10
![मक्यात असलेले अँटिऑक्सिडंट तुमचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात. तसेच मक्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन चांगल्या प्रमाणात असते. ही दोन्ही कॅरोटीनोइड्स डोळ्यांसाठी महत्त्वाची आहेत. Lutein आणि zeaxanthin तुमच्या डोळ्यांना मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD) पासून बरे होण्यास मदत करू शकतात. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/ea0e5b5d4d7a7833f7fd5061681951ea692cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मक्यात असलेले अँटिऑक्सिडंट तुमचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात. तसेच मक्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन चांगल्या प्रमाणात असते. ही दोन्ही कॅरोटीनोइड्स डोळ्यांसाठी महत्त्वाची आहेत. Lutein आणि zeaxanthin तुमच्या डोळ्यांना मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD) पासून बरे होण्यास मदत करू शकतात. (Photo Credit : Unsplash)
8/10
![मका हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन सी हे तुमच्या शरीरातील संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना बरे करण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/d32acf7b63fc41516642a9768a91732bc0d38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मका हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच व्हिटॅमिन सी हे तुमच्या शरीरातील संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना बरे करण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)
9/10
![मक्याचे सेवन केल्यास रक्तप्रवाहात ग्लुकोजचे शोषण कमी होण्यास मदत होते. तसेच हे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/04aaff7ace4c793bfd5289709ad41261f92b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मक्याचे सेवन केल्यास रक्तप्रवाहात ग्लुकोजचे शोषण कमी होण्यास मदत होते. तसेच हे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)
10/10
![ज्या व्यक्तींना मधुमेह, कॅन्सर यां सारख्या समस्या आहेत त्यांनी मक्याचे सेवन करावे. तसेच थंडीच्या दिवसात देखील तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. थंडीच्या दिवसात मक्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.(Photo Credit : Unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/09/a9299c92678b00617ff24c6a1281035205005.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या व्यक्तींना मधुमेह, कॅन्सर यां सारख्या समस्या आहेत त्यांनी मक्याचे सेवन करावे. तसेच थंडीच्या दिवसात देखील तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात. थंडीच्या दिवसात मक्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.(Photo Credit : Unsplash)
Published at : 09 Dec 2023 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)