एक्स्प्लोर
Health Tips : हदय आणि पोटासंबंधित विकार दूर ठेवायचेत? मग हिवाळ्यात कांद्याच्या पातीचं सेवन फायदेशीर
Green Onions Health Benefits : हिवाळ्यात कांद्याची पात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरवा कांदा अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. (PC:istock)
![Green Onions Health Benefits : हिवाळ्यात कांद्याची पात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरवा कांदा अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/571eb99c1f236580c8eb757bf0a3d52f1702190285056322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Green Onions Health Benefits
1/11
![कांद्याच्या पातीमध्ये अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात जे विशेषतः हिवाळ्यात फायदेशीर मानली जातात. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/66ea63c8c88f3918f6e0e7532045c16616f7f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याच्या पातीमध्ये अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात जे विशेषतः हिवाळ्यात फायदेशीर मानली जातात. (PC:istock)
2/11
![कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊन सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या टाळता येतात.(PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/e3689c2c0b2947b139ef8c6669d9df3f0c53b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊन सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्या टाळता येतात.(PC:istock)
3/11
![कांद्याची पाती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हिरव्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.(PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/0798c7b26392473ae5f8a866f4174f06c91f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याची पाती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हिरव्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते.(PC:istock)
4/11
![कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे हिवाळ्यात हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.(PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/669bd25ea2e2b4360b1b939366554eac4d892.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे हिवाळ्यात हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.(PC:istock)
5/11
![कांद्याची पाती खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते, हिरव्या कांद्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचनासाठी खूप फायदेशीर असते.(PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/98a8bdc46e925e9c6ab51127fb68b5fb6ff16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याची पाती खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते, हिरव्या कांद्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचनासाठी खूप फायदेशीर असते.(PC:istock)
6/11
![कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन के (Vitamin K) चे प्रमाण जास्त असते, हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक असते. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/95ed2807d9d77cca48f8c0eb7137efab1f21d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन के (Vitamin K) चे प्रमाण जास्त असते, हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि वाढीसाठी आवश्यक असते. (PC:istock)
7/11
![व्हिटॅमिन K ची कमतरता असणाऱ्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. अशावेळी कांद्याच्या पातीचे सेवन करावं. हिरव्या कांद्याच्या एक देठामध्ये 16-22 टक्के व्हिटॅमिन के आढळते.(PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/42b01eea74fa9e49f7db945c65c7fcc9a2d34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिटॅमिन K ची कमतरता असणाऱ्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. अशावेळी कांद्याच्या पातीचे सेवन करावं. हिरव्या कांद्याच्या एक देठामध्ये 16-22 टक्के व्हिटॅमिन के आढळते.(PC:istock)
8/11
![कांद्याच्या पातीचे सेवन हृदयासाठी फायदेशीर आहे. हिरव्या कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.(PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/403fa52b82d0f8ccb95789c26852c02769839.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याच्या पातीचे सेवन हृदयासाठी फायदेशीर आहे. हिरव्या कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.(PC:istock)
9/11
![अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे हदय रोगासारखे अनेक आजार होतात. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/079e88b1b531f962ea6445621671118738e3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे हदय रोगासारखे अनेक आजार होतात. (PC:istock)
10/11
![कांद्याच्या पा फोटोकेमिकल देखील भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/9e09b4f655c82065a18fbdccd40b12cc90cc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याच्या पा फोटोकेमिकल देखील भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. (PC:istock)
11/11
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/3624fb1c4252b20dcd7aabffdf741827e0f44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (PC:istock)
Published at : 10 Dec 2023 12:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)