एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tips To Prevent Hair Fall: ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळू नका! होऊ शकतात 'या' समस्या
अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात (Towel). पण केस धुतल्यानंतर ते लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्यानं तुम्हाला कोंडा, इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो.
![अनेक लोक केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळतात (Towel). पण केस धुतल्यानंतर ते लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्यानं तुम्हाला कोंडा, इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/92938aa5d4f5c6948a6f8ad54feb2e551679738080251259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tips To Prevent Hair Fall
1/9
![ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते. त्यामुळे कोंडा होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/c421115e43a8215a9dc2c10345cfc222b1e62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते. त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
2/9
![केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/3a205b0b679c17043a6314f5bd2ce686587da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन (Fungal infection) होऊ शकते.
3/9
![ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं केस तुटतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/c23b1dd16ae69585b8ef1341eb664077e35f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांना चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्यानं केस तुटतात.
4/9
![ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/4eaaf53785b172bcaddbf44cb23c37b911ce9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात तसेच केस गळण्याची समस्याही वाढते.
5/9
![ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांचा नॅचरल शाइन निघून जातो. तसेच केस कोरडे होऊ शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/e790f36c419c82ff25fad633346ac39114314.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांचा नॅचरल शाइन निघून जातो. तसेच केस कोरडे होऊ शकतात.
6/9
![आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेलाने मसाज करावा. तसेच आठवड्यातून 2-3 वेळा केस स्वच्छ धुवावेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/25/1ad5f590f984a7ba0cc2f5bd09862d03dbf9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आठवड्यातून 2-3 वेळा केसांना तेलाने मसाज करावा. तसेच आठवड्यातून 2-3 वेळा केस स्वच्छ धुवावेत.
7/9
![2-3 पेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. कारण सतत केस धुतल्यानं शॅम्पूमुळे केस कोरडे होतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2-3 पेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. कारण सतत केस धुतल्यानं शॅम्पूमुळे केस कोरडे होतात.
8/9
![केसांची निगा (Hair Care) राखणे अत्यंत गरजेचे असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केसांची निगा (Hair Care) राखणे अत्यंत गरजेचे असते.
9/9
![केसांवर विविध प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा (Hair Care Tips). केमिकल्स असणारे शॅम्पू, कंडिशनर वापरणे टाळावे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केसांवर विविध प्रोडक्ट्सचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा (Hair Care Tips). केमिकल्स असणारे शॅम्पू, कंडिशनर वापरणे टाळावे.
Published at : 25 Mar 2023 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)