एक्स्प्लोर

स्वादिष्ट आणि सुरक्षितही! मधुमेहींसाठी मिठाईचे 'हे' बेस्ट 5 ऑप्शन्स

मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित नैसर्गिक गोड पदार्थ, जसे की गूळ नारळाचे लाडू, ओट्स बर्फी, रागी हलवा, खजूर नट एनर्जी बॉल्स आणि चिया कोको पुडिंग, साखर नियंत्रित ठेवतात आणि गोडाची इच्छा पूर्ण करतात.

Health Tips

1/7
सध्या देशभरात दिवाळीचा उत्सव सुरु आहे. आता सण म्हटला की सेलिब्रेशन आलंच आणि हे सेलिब्रेशन गोड पदार्थांशिवाय अपूर्णच आहे.

2/7
मात्र, अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी, विशेषत: गोड पदार्थ खाण्यापूर्वी नीट विचार करावा लागतो.  कारण थोडीशी जरी चूक रक्तातील साखर वाढवू शकते.

3/7
मधुमेही लोकांना गोड खायची इच्छा झाली तरी ते घाबरून खाणं टाळतात. पण अशा वेळी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने बनवलेले गोड पदार्थ खाऊ शकतात. हे पदार्थ शुगरची क्रेविंग पूर्ण करतात.

4/7
गूळ नैसर्गिक गोडवा देतं तर, साखर हळुहळू शुगरची लेव्हल वाढवते.  नारळात पौष्टिक फायबर आणि निरोगी फॅट असते. नारळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

5/7
रागी हलवा हा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे, त्यामुळे त्यात साखर हळुहळू वाढते. हा पदार्थ बनवण्यासाठी रागीचे पीठ तुपात भाजा, त्यात स्टेव्हिया किंवा गूळ आणि दूध घालून शिजवा तयार झाल्यावर सुक्या मेव्यांनी सजवा.

6/7
चिया सीड्स आणि कोको पुडिंग - यामध्ये फायबर आणि ओमेगा-3 असतात, जे साखर नियंत्रित करतात. हे बनवण्यासाठी दूधात चिया सीड, कोको पावडर आणि स्टीव्हिया घाला, रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड करून खा.

7/7
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती

त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Embed widget